ऊर्जा | Uurjaa
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
6 MB
Total Pages :
104
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
अ. पां. देशपांडे - A. Paan. Deshpande
No Information available about अ. पां. देशपांडे - A. Paan. Deshpande
ए. के. बक्षी - E. K. Bakshi
No Information available about ए. के. बक्षी - E. K. Bakshi
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)ऊर्जा म्हणजे काय? 5
आकृती 4 : माणूस न चालत! स्थिग्पणे उभा गहन 77 न्हा कलेल्या हातावर पटा नुसती
पेलण्यानेही थकवा येतो.
ऊर्जा
कोणत्याही बलाविरुद्ध वस्तू सरकावली की कार्य होते आणि या क्रियेत ऊर्जा
वापरली जाते. म्हणून आपण असे म्हणतो की दिवसभर दगदग करणाऱ्याकडे
भरपूर ऊर्जा (ताकद) असायला हवी. थोडक्यात, “कार्य करण्याची शक्ती
म्हणजे ऊर्जॉ**अशीही उर्जेची एक व्याख्या करता येईल.
ऊर्जेला इंग्रजीत एनर्जी म्हणतात. एनर्जी हा शब्द ग्रीक भाषेतल्या एनर्जी
या शब्दातून आला आहे. एन् म्हणजे ' आत' आणि एरगॉन म्हणजे ' कार्य. '
समजा एखादी ढकलगाडी स्थिर वेगाने जाताना जमिनीवर उभ्या
असलेल्या एखाद्या पेटीला धडकली (आकृती 5) तर त्यामुळे ती पेटी काही
अंतर (अ) पुढे सरकेल आणि नंतर जमिनीच्या घर्षण विरोधामुळे पुढे
मपरकायची थांबेल. घर्षणाच्या बलाविरुद्ध पेटी सरकली आणि त्यामुळे काही
कार्य झाले. पेटीच्या सरकण्यामुळेही काही कार्य झाले. हे कार्य करण्यासाठी
तिला सरकत्या गाडीने ऊर्जा पुरवली. एखाद्या वस्तूमध्ये त्या तिच्या गतिमुळे
जी ऊर्जा निर्माण होते तिला 'गतिजन्य ऊर्जा ' म्हणतात. वस्तू जेवढी जास्त जड
User Reviews
No Reviews | Add Yours...