मीनाक्षी | Minakashi

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Minakashi by नारायण बल्लाळ नामजोशी - Narayan Ballal Namjoshi

More Information About Author :

No Information available about नारायण बल्लाळ नामजोशी - Narayan Ballal Namjoshi

Add Infomation AboutNarayan Ballal Namjoshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
र. मीनाक्षी. _ रंवार! करण्याकरितां ढुँयीधन गेलय; त्या स्वारींतल्या प्रकाराचें एका कवीने नाटकरूपाने वेन केल्ले आहे. त्याचा खेळ आप- णापुढ करून दाखविण्याचे योजिले आहे. तर ही नाटकाची अपूर्व टूम असल्यामुळें, योजकाचे श्रमसार्थक्यास्तव इकडे सर्वा- च. अवघान असावें. ( नथैकडे वळून ) हं चाढूं द्या नटी--कोणत्या प्रकारच्या म्हणजे कोणत्या काळावरच्या गाण्यास आरंभ कर १ . खू०---नाटककारांनी कालानुरोधानेंच आरंभ केला पाहिजे ह कर बर तुळा धारण नाही! प्रस्तूत वसंतकाळच आहेना £ मग अशी भांबावतेस कां! पहा ह्या कतंत छोक कृष्णागरु- च्या उट्या बेतात, मोतियाचे हार, गजरे घाळन, निबिड अँब- राईचे छायेस विल्यासमंदिरांत बसन मल्यागिरी चंदनी पंख्यांनीं वारा घतात. वख्ांवर गुल्ाबपाण्याचें. सिंचन करून त्याच्या त दवणा, पाच, मरवा इत्यादि सुगंधिक द्रव्यांच्या, मधरवासानें मन रिझवितात, अशा प्रियकर करुब्यतिरिक्त कोणत्यास गा- णार ! बर आणखी ह्यांत काय मौज आहे पहा साझ्या वसंत येतां कामिजनांना होतो हर्षचि मोठा ॥ वाटे त्यांना .हाच असावा याहुनं कोणी न मोठा ॥९॥ न युवती जाउन. रानी प्रेमे नर बहु रमती ॥ आाश्नतरूच्या शीतछाये रवि कर जीत न शिंरती ॥९॥ ( पडद्यांत ) नाय्काचार्या, गोंगाट बंद कर. उष्मामुळें कौ




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now