मुक्ता | Mukta

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Mukta by मणिशंकर गोविंद - Manishankar Govind

More Information About Author :

No Information available about मणिशंकर गोविंद - Manishankar Govind

Add Infomation AboutManishankar Govind

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रस्तावना: केवळ साधारण इतिहास नव्हे, केवळ उपदेश नव्हे, तशीच नसती गद्यरचनाही नव्हे आणि केवळ पद्यरचनाही नव्हे, वेदाप्रमाणें शब्दा- चच प्राधान्य अशी रचनाही नळ, पुराणादिकाप्रमाणें अर्थीवरच दृष्टि देणारेही नव्हे; परंतु लोकोत्तर चमत्काराने भरलेले, हुबेहूब वर्णन करण्यामध्ये निपुण अशा कवीनें रचलेलं, आणि रमणीय अर्थाचे प्रतिपादन करणारें असें जै शब्दमय कृत्य तें काव्य होय. हें काव्य यशाला, धनाला, व्यवहारज्ञानाला, अनिष्टाच्या नाशाला आणि जं वाचीत असतां विषयांतराचें ग्रहण होऊंच नये अशा तात्काहिक रसास्वादरूप आनंदावलीला प्राप्त करून देतें, इतकेंच नव्हे तर, पवित्र कांतेप्रमाणें रसाचा आविभाव करून आणि मन वळवून सदुपदेशही करतं. असा साहित्याचार्यांचा प्िद्धांत आहे आणि तो सुद्धां अनु- भवानेंच पिद्ध होतो. दृष्य काव्य आणि श्राव्य काव्य असे का- व्याचे दोन मुख्य भेद आहेत. त्यां पैकीं नाटकादि रूपक आणि ना- टिकादि उपरूपक यांचा दृष्य काव्यांत अंतभाव होतो. आणि या- शिवाय बाकी राहिलेली सवे काव्यें श्राव्य काव्यांमध्यें येतात. श्राव्य काव्याचेही गद्यमय आणि पद्यमय असे आणखी दोन भेद होतात. गद्यमय काव्याच्या भेदांत आख्यायिका आणि कथा असे जे दोन पोट भेद आहेत ते एवढे विलक्षण नाहींत आणि अमुक ठिकाणीं अमुक प्रकारचीं पदे आढी पाहिजेत असे नियम पाळण्याची चमत्कारिक अटही त्यांच्या ठिकाणीं नाहीं ' . काव्याच्या स्वरूपाचें लक्षण सांगतांना मृम्मटभट्ट ह्मणतो कीं दोष- रहित, गुणयुक्त, अखंकारयुक्त असे शब्द आणि अर्थ मिठून जँ होतें




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now