श्री विक्रमादित्य २ | Sri Vikaramadyta 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sri Vikaramadyta 2 by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पाचीन भरतसाामे. ( ३४१ )' जागृत करावें, अथवा ज्याप्रमाणें एखाद्या प्रबल विषारी सुजंगा- च्या शैपर्टीवर पाय पडावा ह्मणजे तो जसा उलट्खाऊन कडकडून दश करण्यास चुकणार नाहीं, अथवा तो व्याप्न जसा जिवाची अशा सांडून आपल्या पन्नूचर झडय घालील, त्याप्रमाणें चि- चेश्थाला त्या वीरमातेच्या सणसणीत भाषणाने कध उत्पन्न होऊन, तो अनिवार झाला. त्यास आतां त्या वौरबाहूचे नर- डोचा बॉट केव्हां घेईन असें झालें. कोधवन्हीच्या धरम्रपट- लानें त्याची दश व्याप्त झाली, व तो आपले नेन्न गरागर फि- रव लागला. संतापानें कराकर दात खाऊं लागला. ज्याप्रमा- य मद ज्ञालल्या अ्नविर घतासिचन' काळें. असतां, तो एकद्‌- म प्रज्वलित होऊन त्याचा भडका हत), त्याप्रमाणें. त्या वीर- मातच्या मर्मसेदक भाषणाचे चिंत्ररथाचा करोंधामि भडकला, व स्यंदनारूढ होऊन तो सर्वांच्या अग्रभागी जातांच, संपूर्ण दुलभार आपआपली आयुधे सिद्ध करून, कॉणी अश्वारूढ हो- ऊन, कोणी गजाख्ढ होऊन, व कोणी रथारूढ हॉऊन आप- आपल्या मानाप्रमाणें जाऊं लागला. सिकडे तिकडे रणवाद्यांचा एकच कर्कश व्वॉने होऊं लागला. प्रजाजन राजाची स्तुति गाऊ लागले. समरांगणामध्यें गेल्यावर शरार गतप्राण होई पावता पाऊलभर भूमीचे खद्भा परत उल्लंघन करावयाचें नाहीं, अशा सव लोक आणा व। ह लागले. शिशुनाग घधानास, त्यानें समरभूमीतन पळायन केले हणून चित्ररथानें प्रतिब्रंधांत टा-. किले. अग्रभागी चिन्चरथाचा रथ चालला होता. त्याच्या. शिन चातुरंगसेना चाळली होती. गजाच्या रथाचे अश्व वपळतेनें चवताळून वासूपेक्षां असह्य वगाने चालले होत. मेघ-. जनेप्रमाणें मोठा गंभीर असा दुडुमिध्वनि होऊं लागला. जकड तिकडे राजाची खारी दिग्विजयार्थ निघाली, असा शब्दु'




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now