ळढाऊ राज कारण | Ladhaauu Raajakaarana

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Ladhaauu Raajakaarana by अनंत जनार्दन करंदीकर - Anant Janardan Karandeekarव्यं. पुणतांबेकर - Vyan. Punatanbekar

More Information About Authors :

अनंत जनार्दन करंदीकर - Anant Janardan Karandeekar

No Information available about अनंत जनार्दन करंदीकर - Anant Janardan Karandeekar

Add Infomation AboutAnant Janardan Karandeekar

व्यं. पुणतांबेकर - Vyan. Punatanbekar

No Information available about व्यं. पुणतांबेकर - Vyan. Punatanbekar

Add Infomation About. Vyan. Punatanbekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(५) लेखकाने स्वतंत्र बुद्धीने या सरव विषयांचा अभ्यास व चर्चा केली आहे. त्यांच्या ग्रंथाच्या वाचनाने लोकांना बरीचशी राजकारणाची अंगे व उपांगे समजण्यास मदत होईल. आज सात मोठी राष्ट्रे ( प्रेटार्रटन, फ्रान्स, जमनी, इटली, रशिया, अमेरिका व जपान ) आपसांत जगाची पुन्हा वांटणी व व्यवस्था करू पहात आहेत. ते आपणास समजन घेतले पाहिजे. ह्या कामी या पुस्तकाचा फार उपयोग होईल, अशी महत्त्वाची लेखमाला लिहून त्यांचे एक स्वतंत्र पुस्तक छापल्याबद्दल मी श्रायुत अ. ज. करंदीकर यांचे अभिनंदन करतो व ह्यांच्या या *लढाऊ राजकारणा*चे स्वागत करतो, पुर्ण ( श्रीकृष्ण व्यंकटेा पुणतांबेकर, एम्‌. ए , ( आक्सफड ), ता. १५६३९ बॅरिस्टर अंट्‌ ला, प्रोफेसर हिंदुविश्वविद्यालय, बनारस. “त्वा




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now