जे. कृष्णमूर्ति - दर्शन | Je Krishhnamurti Darshan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Je Krishhnamurti Darshan by एन्. आर. ढोळे - N. R. Dhole

More Information About Author :

No Information available about एन्. आर. ढोळे - N. R. Dhole

Add Infomation AboutN. R. Dhole

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
श्रे पुरणे येथील टिळक स्मारक मंदिरांत जमणाऱ्या जनसंमर्दांत प्रत्येक प्रबचनापूर्वी कृष्णजी हे नि:दद्व एकांत निर्माण करीत असत. श्रोत्यांचे तें त्यांचें क्षणिक निरीक्षण, मखमंडलावर उदय /पावणारे तें त्यांचें स्मित - हास्यत्या तसल्या रम्य शद्शून्यतेंत (8८90४101 511८002 ) त्यांचा सारा बोध (४16559£८) जणं साठून राहिला होता. नंतर ते अस्खलित दादांचा पूल बांधीत आणि या सुरम्य पुलावरून श्रोत्यांचा प्रवास होत असे. या अमोघ वाणीच्या ( ४८१7७81 ) पुलावरून खालीं वहा!णाऱ्या जीवनाच्या नदींत उडी' टाकायला कृष्णजी रोज सांगत--घडोघडीला सांगत. “ स्वत: पोहून गेल्याशिवाय परतीर गाठतां येणार नाहीं, दुस- ऱ्याच्या नावेतून हा असला प्रवास करतां येणार नाहीं-' कृष्णजींचें हें आग्रहाचे सांगणें असे. *' आधीं केलें आणि मग सांगितले-' अशांपैकींच कृष्णजी आहेत. कृष्णजींचा संदेश ( 1८558६८ ):- निमंळ मन, वि्याल हृदय आणि प्रेम - हाच कृष्णजींचा संदेश आहे. या साध्या शिकवणीचा त्यांचा मार्ग नवा आहे ( 14८७ 8७12709८01 ). जें कांहीं आहे (४४॥०/ 15) त्याचें पुनर्मूल्यमापन ( २८४६1४8०00 ) करून नबमानव व नव- संस्कृति कृष्णजी उभारीत आहेत. इच्छा म्हणजेच एक प्रकारें जीवन होय. मनांत इच्छा उद्‌भवते, तिचा धिक्कार न करतां (४० ९००ट1०08107 ) अथवा तिचें समर्थन न करतां. ( ४० 15४1८94४07 ) तिला नामबद्ध न करतां (४० 7%यणट्ट 07 (10६ ) जर व्यक्ति निविकारी बनेल तर मन निमंळ आणि विचारविहीन होऊन तिला प्रशांत अवस्था प्राप्त होईल. मनाच्या या प्रशांत ( (23170 ) जागरूक (&1टा' ) व चलाख-- गतितिष्ठ (_ 1090301८ ) अवस्थेंत, त्या चित््‌सत्याची ( ४४13६18 ) संपूर्ण जाणीव (10181 47817८०८55 ) होते--ती क्षणाक्षणाला ( फळ ४2100८४ (० 10070६7 ) नवोनव




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now