सुदामभाग्योदय | Sudaamabhaagyodaya

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : सुदामभाग्योदय  - Sudaamabhaagyodaya

More Information About Authors :

रा. रा. कैळासवासी - Ra. Ra. Kailasvaasi

No Information available about रा. रा. कैळासवासी - Ra. Ra. Kailasvaasi

Add Infomation AboutRa. Ra. Kailasvaasi

रामचंद्र बावाजी - Ramchandra Bavaji

No Information available about रामचंद्र बावाजी - Ramchandra Bavaji

Add Infomation AboutRamchandra Bavaji

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
९ पद॥४॥ | राग कापी | त्रिपुट ताळ || || घाटी-द्यांग पोगलि यदुप नह्लिगे यठुको० ॥ कवि नाईन कृष्णतनिध काय देइन द्याप्रति ॥ प० ॥ दे- वकीसुत दे सुखे क्षितिदेव मी अनुपायन ॥ अ० || वल्लभे घरि वि- भुत कांहीं न॒ फुलसारसलोचने ॥ अल्पदाने हर्षतो अहितल्प. आश्रितचंदन ॥ १॥ बहुदिलांवरे बाल्यमित्र मी पाहु. .ज्ञाय तरी हरी ॥ बाहुजेश्वर वदल कीं दे कांहिं अ मज आणिले ॥7२. ॥ वारिजाक्ष अपारवैभव इ्रारकापुरपालक ॥ सारसोडूवसंभतांधि क्षीरसिघुसुतावर ॥ ३ ॥ सोमवंशज श्यामसुंदर नामकीतन तष्ट जो ॥ कामजनक कामपूरक रामचंद्र विभूकडे ॥ ४ ॥ ॥ श्छोक ॥ || मंदाक्रांत ॥| कांहीं बाही सुमुखि भवनी सांपडे नीट पाहीं । नाही नाही हम- णसि समयीं लीकरी आण कांहीं ॥ चिंताक्रांत परिसुनि अते वाक्य ते विप्रकांता । अतःप्रांता हुडकुनि वदे आणि पूर्यी निशांता ॥ ९२८ ॥ उ ॥ बसंतति० ॥ जे जे पदार्य सहसा न मिळेत कांता । स्वमीहि कृष्णनगरीं हुडकूं पहातां ॥ ते सवेही स्वसदनीं भरलेत आतां । जे पाहिजेत झणि- न्या मग काय चिता ॥ २९ ॥ ॥ परथ्वी ॥ बरे परतले प्रिये बय तुला पुरे मस्करी । पुरेल निञजकामना कडकरीं जती तूं करी ॥ घरांत नसले तरी सुसमयीं तटे काय का । शिणोनि उसणे तरी मिळविती जगीं बायका ॥ ३० ॥ ।। ह्रतविलंबित ॥ परिसतां पतिवाक्य निघे सती । त्वारित- जाय सखीसदनाप्रति ॥ मारन झणे उसणे पण मागणे | परम दीन जनास अते उरणे ॥३१॥ निरखिर्ता अथना भय वानिती । प्रथम तो न तयासह बोलती || हि-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now