चंपा नाटक | Champanatak

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Champanatak by बळवंत रघुनाथ ळिमये - Balvant Raghunath Limaye

More Information About Author :

No Information available about बळवंत रघुनाथ ळिमये - Balvant Raghunath Limaye

Add Infomation AboutBalvant Raghunath Limaye

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
क पहिला. ११ ह सगळ खरें, परंतु माझ्या मनांतून सुख्य मुलगा चांगला असावा हँ पाहणें आहे. नाहीं तर “ बड़े बापके बेटे ” या ह्मणीप्रमार्णे बापाच्या नांवावर विकणाऱ्या एखाद्याच्या -' गब्यांत हिला कांहीं नेऊन बांधायाची नाहीं ! सुलगा छशील; शहाणा, शूर असा असला पाहिजे, व हेंच मीं. आईसाहेबांना आणि काळोपंतआप्पांना सांगून ठेविलें आहे. असमृतराव--ते देखील तसेंच स्थळ पाहून ठरवि- , तील, महाराज. , । च्यँकटराव--उघडच आहे, आईसाहेब नुसत्या जहागिरीवरच नाहीं लक्ष द्यायच्या. अम्तराव--रणदिव्यांच्या घराण्यांत पुत्रसंतति न- सल्याने. पुढं त्यांचें नांव कसें राहील १ हे काकुळतीचे उ- द्वार सरकारच्या तोंडांतून नुक्तेच निघालेले ऐकून, माझ्या अंतःकरणास कसा चटका लागून राहिला आहे. अहाहा! पदरच्या माणसांची येवढी कळकळ बाळगणाऱ्या धन्याची सेवा करणारे आह्मी या दुनयेंत खरोखर धन्य आहोंत ! व्यंकटराव--अस्तराव, कळकळ बाळगण्यांत नवळ तें काय १ अहो तुमचें रणशिंग घराणे, शिवाय रणदिवे, जगताप, भोसले, मरदोनसिंग; ह्येसकर, खेरीज इतर मान- * कऱयांच्या घराण्यांतील पराक्रमी पुरुषांची आणिबाणीच्या वेळीं आपले जीव बळी देऊन मददैमकी गाजविली ह्मणूनच या आमच्या भावे घराण्यास महाराज छत्रपति यांजकडून ह संस्थान, हें ऐश्वर्य, आणि घटप्रभेपासून तुंगभद्वेपर्यंत अमळाचा अधिकार मिळाला आहे ! शिवाय हा नरगुंदचा महामत्तगड आणि रामदुर्गचा महिपतगड हे दोन्ही किल्ले मांगळांनीं बळकाविले होते ते त्यांजकडून परत घे- र्‌ १७% “े- क शग




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now