रंगनाथी योगवासिष्ठ | Ranganathi Yogavasishth
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
28 MB
Total Pages :
210
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about गोविंद नारायण शास्त्री - Govind Narayan Shastri
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)दैराग्यप्रकरण.
आजि रघुनाथ डोळे भरती । झडकरी पाही ॥ २६ ॥ तो आणोनियां यागासी । समस्ता निर्दळीळ
राक्षसांसी । यश समपू रघुनाथासी । प्रत्यक्ष लिद्ध ॥ २७॥ ज्याखेनि उद्देश यागु कौले । त्यासि
प्रत्यक्ष जरी समर्पिजे । तरी कृत्यकृत्य होइजे । आणि कीर्ति अर्गी ॥ २८॥ पेसा निश्चय करुनी ।
प्रस्थाने केळं तत्क्षणी । बहुत शिष्य परिवारूनी । बयोध्येक्षि आळा ॥ २९॥ तंय राये आयिकिलळी
मातु । सामोरा आला धांवतु । प्रेमे चरणांसि खागतु । समोसे बैशविळा ॥ २३० ॥ पूजा करोनि
षोडशोपचारी । कर खोडोनि विशसि करी । ह्मणे आहा कार्य ते धडकरी । देई महता 0 ३१ ॥ येड
हणे राया अञसुतो । आह्यां अपेक्षा नाही तुज राज्य करितां । सकळ सिद्धि असती प्रापता । तुझ्लेनि
सामथ्यें ॥ ३२॥ परी इतुके माझ मनोगत । बारॅभिला याग कश समाप्त । त्यासि राक आरे
उपद्राषित । विघ्वंसिती यश ॥ ३३ ॥ यासि कारितां उपाय कोटी । परी नव्हे यशसिद्धीसि मेटी ।
झणोनि आठवली बुद्धि पोटीं । ते तूं आयिक राया ॥ ३४ ॥ अरी ह तुज सांगी कार्यीतर । तरी
शक्षल असती अति. थेर । तुझेनि न करवे संहार । बहुता काळे ॥ ३५ ॥ यालागीं मागेन तेचि देई।
तूं सत्यसत्यघीर वीर पाहीं । राक्षस निर्देळिसी सवेद्दी । परी बहुत दिवस लागती ॥ ३६ ॥ तुझी
कीर्ति महाथोर । तू शूरा माजी महाशूर । शुक्रालि केला महामार । हे तंव मी जाणतु ॥ ३७ ॥ परी
आतां येकचि कर्री । मागेन ते देई ग्रडकर्री । रामलकष्मणा यल्नरक्षणावरी । देई मज ॥ ३८॥ आणीक
न मागे गा तुज देई । लक्ष्मणासहित रघुराज । इतु्केनि माझा कार्यसमाज । सिद्धि पावेल ॥ ३९ ॥
इतुके आइकतांचि वचन । राजा जाला मूच्छापन्न । भूमी पडला आसनाटून । विस्मरण पावला
॥ २४० ॥ मुटूत्त येक आला सावध । दुःखं दाटला अगाध । वाचा न फुटे जाला सद्रद ।
काये सांगितलं ॥४१॥ जरी राज्य मागतासि मुनिराया । अथवा प्राण देती तुज लागोनियां ।
ख्रिया भांडार स्वामिया । न वेची मी ॥४२॥ परी रामल््मणासि मागितले । हे थोर अनुचित
केले । ज़ कां मज ने वचे दिलं । प्राण गेलिया ॥ ४३ ॥ अगा रघुनाथाविण शज्य सकळ । ते व्यर्थ
शरीर तळमळ । ख्रियादिभोग अमंगळ । मानिती मी ॥ ४४ ॥ र क [1 शरीर प्राण । रघुमार्थविण
दावतुब्य जाण । रामेंविण पाळी कवण । अतिकुत्सित ॥ ४५ ॥ तेथ देश दुर्ग भांडार । हे तब अति-
दायेसि नश्वर । रघुनाथोविण संखार । वांतान्न मार्नी ॥ ४६॥ याकारणे गा खुमुनि। रघुनाथ नेदी
भरंवसेनी । लटिकी जाली जह़ी वाणी । त्रिग्रकारे माझी ॥ ४७॥ जर््ही जाती मागचे प्राण । तप्ही
तेद ध्रीरामलहमण । इतुके आयकूनि ब्राह्मण । अति उद्विझे जाला ॥ ४८ ॥ हणे याखक गेलिया
पराळ्मुख । तो ग्हस्थासि महादोख । नको आग्रह करुं देख । पराळ्मुख मी जातो ॥ ४९॥ राजा
झणे श्रदपिराया । मल्ल रघुनाथेविण धर्म कर्म कां क्रिया । तपादिसाधने सदव माया । अंतषंत मानी
॥ २५० ॥ नाना वर्णाश्रमाचार । ते तोपर्यंत साचार । जंव प्राप्त नव्हे रघुवीर । तेवचि वरी ॥ ५१ ॥
दणाश्रम नाताघमे । तपादिसाधन नित्यकम । यांचा तोचिवरी संग्रम । जंव रासु न भेटे ॥ ५२॥
श्रीराम जालिया प्राप्त । सव वणाधरमाचार व्यर्थ । तो जाण दुःखमूळ समस्त । संसारदायक
॥ ५३ ॥ झणोनि जऱ्ही वरणीभ्रमधर्मजाति । श्रिथ्या जाली माझी भारती । तप्ही मी नेदी भ्रीरघु-
पति । सत्य जाण ॥ ५४ ॥ पेसे घचन ऐेकोनी । क्रोधाविष्ट जाळा मुनि । मग खालिला कोपोनी ।
द्वाराबाह्ेरी ॥ ५५॥ तंव वसिष्ठ झणती रायासी । नको विन्मुख घाटूं दिश्वामित्राली । तो
जाण स्वयं तपोराशि । शापील तुज ॥५६॥ मआ्ाणि जे जे खूर्यवंशींचे भूपाते । ते थाखकासि
विग्युख न होती । त्यासि देती देहादिसंपाति । हं तुझांसि विदित ॥५७॥ यालागीं गा
राया ददारथा । बोलावूनि सारणी महंता । त्यासि समर्पी श्रीरघुनाथा । मथ सर्देथा त्या
नाही ॥ ५८ ॥ राम शूरांमाजी जगजेठी । सकळां राक्षसां करील आटी । थक्ञासाठे उठाडठी ।
करीळ जाण ॥ ५९ । रघुनाथ पराभवेल झणोनी । सदेथा भय न घरी मनी । राम शूरांखा सुकुटं-
मणि । ज्ञाण निघारे ॥ २६० ॥ यावरी बोलावूनि विश्वामित्रासी । राये समस्कारिहा संग्रमेसी । झणे
तू रघुनाथासी । मागतोसि ,मज़ञ ॥ ६१॥ राक्षस जुनाट झुंझार । बह समुदाय आणि महावीर । झी
शाम खति सकुमार । पंचदश्च बषीचा ॥ ६२ ॥ विद्याभ्यास तरी अपूव केळा । परी संप्रामीं नाहीं
निषडळे । आणि याचा मज/वियोग जाला । क्षणमात्र न साहे ॥ ६३॥ तंव विश्वामित्र झणे रायाखी ।
आ 0222220220)
४65 4. पका आम मगन्ककभ
१ जाणे, गमन. ३ हेश्रष्टा. ३ दरार्या, ४ ख्य, सल्ल, पैर्य ब शौर्य हीं अंगी असलेला, ५ मूर्त, ६ देत! बेत
हाझ. ७ प्रेतासारखे, '€ खजिना, ९ उदास, १० भे, ११ यो, १९ पंभरा; १३ वुद्धांक १२४ कगरेझा,.
User Reviews
No Reviews | Add Yours...