रंगनाथी योगवासिष्ठ | Ranganathi Yogavasishth

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Ranganathi Yogavasishth by गोविंद नारायण शास्त्री - Govind Narayan Shastri

More Information About Author :

No Information available about गोविंद नारायण शास्त्री - Govind Narayan Shastri

Add Infomation AboutGovind Narayan Shastri

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
दैराग्यप्रकरण. आजि रघुनाथ डोळे भरती । झडकरी पाही ॥ २६ ॥ तो आणोनियां यागासी । समस्ता निर्दळीळ राक्षसांसी । यश समपू रघुनाथासी । प्रत्यक्ष लिद्ध ॥ २७॥ ज्याखेनि उद्देश यागु कौले । त्यासि प्रत्यक्ष जरी समर्पिजे । तरी कृत्यकृत्य होइजे । आणि कीर्ति अर्गी ॥ २८॥ पेसा निश्चय करुनी । प्रस्थाने केळं तत्क्षणी । बहुत शिष्य परिवारूनी । बयोध्येक्षि आळा ॥ २९॥ तंय राये आयिकिलळी मातु । सामोरा आला धांवतु । प्रेमे चरणांसि खागतु । समोसे बैशविळा ॥ २३० ॥ पूजा करोनि षोडशोपचारी । कर खोडोनि विशसि करी । ह्मणे आहा कार्य ते धडकरी । देई महता 0 ३१ ॥ येड हणे राया अञसुतो । आह्यां अपेक्षा नाही तुज राज्य करितां । सकळ सिद्धि असती प्रापता । तुझ्लेनि सामथ्यें ॥ ३२॥ परी इतुके माझ मनोगत । बारॅभिला याग कश समाप्त । त्यासि राक आरे उपद्राषित । विघ्वंसिती यश ॥ ३३ ॥ यासि कारितां उपाय कोटी । परी नव्हे यशसिद्धीसि मेटी । झणोनि आठवली बुद्धि पोटीं । ते तूं आयिक राया ॥ ३४ ॥ अरी ह तुज सांगी कार्यीतर । तरी शक्षल असती अति. थेर । तुझेनि न करवे संहार । बहुता काळे ॥ ३५ ॥ यालागीं मागेन तेचि देई। तूं सत्यसत्यघीर वीर पाहीं । राक्षस निर्देळिसी सवेद्दी । परी बहुत दिवस लागती ॥ ३६ ॥ तुझी कीर्ति महाथोर । तू शूरा माजी महाशूर । शुक्रालि केला महामार । हे तंव मी जाणतु ॥ ३७ ॥ परी आतां येकचि कर्री । मागेन ते देई ग्रडकर्री । रामलकष्मणा यल्नरक्षणावरी । देई मज ॥ ३८॥ आणीक न मागे गा तुज देई । लक्ष्मणासहित रघुराज । इतु्केनि माझा कार्यसमाज । सिद्धि पावेल ॥ ३९ ॥ इतुके आइकतांचि वचन । राजा जाला मूच्छापन्न । भूमी पडला आसनाटून । विस्मरण पावला ॥ २४० ॥ मुटूत्त येक आला सावध । दुःखं दाटला अगाध । वाचा न फुटे जाला सद्रद । काये सांगितलं ॥४१॥ जरी राज्य मागतासि मुनिराया । अथवा प्राण देती तुज लागोनियां । ख्रिया भांडार स्वामिया । न वेची मी ॥४२॥ परी रामल््मणासि मागितले । हे थोर अनुचित केले । ज़ कां मज ने वचे दिलं । प्राण गेलिया ॥ ४३ ॥ अगा रघुनाथाविण शज्य सकळ । ते व्यर्थ शरीर तळमळ । ख्रियादिभोग अमंगळ । मानिती मी ॥ ४४ ॥ र क [1 शरीर प्राण । रघुमार्थविण दावतुब्य जाण । रामेंविण पाळी कवण । अतिकुत्सित ॥ ४५ ॥ तेथ देश दुर्ग भांडार । हे तब अति- दायेसि नश्वर । रघुनाथोविण संखार । वांतान्न मार्नी ॥ ४६॥ याकारणे गा खुमुनि। रघुनाथ नेदी भरंवसेनी । लटिकी जाली जह़ी वाणी । त्रिग्रकारे माझी ॥ ४७॥ जर्‍्ही जाती मागचे प्राण । तप्ही तेद ध्रीरामलहमण । इतुके आयकूनि ब्राह्मण । अति उद्विझे जाला ॥ ४८ ॥ हणे याखक गेलिया पराळ्मुख । तो ग्हस्थासि महादोख । नको आग्रह करुं देख । पराळ्मुख मी जातो ॥ ४९॥ राजा झणे श्रदपिराया । मल्ल रघुनाथेविण धर्म कर्म कां क्रिया । तपादिसाधने सदव माया । अंतषंत मानी ॥ २५० ॥ नाना वर्णाश्रमाचार । ते तोपर्यंत साचार । जंव प्राप्त नव्हे रघुवीर । तेवचि वरी ॥ ५१ ॥ दणाश्रम नाताघमे । तपादिसाधन नित्यकम । यांचा तोचिवरी संग्रम । जंव रासु न भेटे ॥ ५२॥ श्रीराम जालिया प्राप्त । सव वणाधरमाचार व्यर्थ । तो जाण दुःखमूळ समस्त । संसारदायक ॥ ५३ ॥ झणोनि जऱ्ही वरणीभ्रमधर्मजाति । श्रिथ्या जाली माझी भारती । तप्ही मी नेदी भ्रीरघु- पति । सत्य जाण ॥ ५४ ॥ पेसे घचन ऐेकोनी । क्रोधाविष्ट जाळा मुनि । मग खालिला कोपोनी । द्वाराबाह्ेरी ॥ ५५॥ तंव वसिष्ठ झणती रायासी । नको विन्मुख घाटूं दिश्वामित्राली । तो जाण स्वयं तपोराशि । शापील तुज ॥५६॥ मआ्ाणि जे जे खूर्यवंशींचे भूपाते । ते थाखकासि विग्युख न होती । त्यासि देती देहादिसंपाति । हं तुझांसि विदित ॥५७॥ यालागीं गा राया ददारथा । बोलावूनि सारणी महंता । त्यासि समर्पी श्रीरघुनाथा । मथ सर्देथा त्या नाही ॥ ५८ ॥ राम शूरांमाजी जगजेठी । सकळां राक्षसां करील आटी । थक्ञासाठे उठाडठी । करीळ जाण ॥ ५९ । रघुनाथ पराभवेल झणोनी । सदेथा भय न घरी मनी । राम शूरांखा सुकुटं- मणि । ज्ञाण निघारे ॥ २६० ॥ यावरी बोलावूनि विश्वामित्रासी । राये समस्कारिहा संग्रमेसी । झणे तू रघुनाथासी । मागतोसि ,मज़ञ ॥ ६१॥ राक्षस जुनाट झुंझार । बह समुदाय आणि महावीर । झी शाम खति सकुमार । पंचदश्च बषीचा ॥ ६२ ॥ विद्याभ्यास तरी अपूव केळा । परी संप्रामीं नाहीं निषडळे । आणि याचा मज/वियोग जाला । क्षणमात्र न साहे ॥ ६३॥ तंव विश्वामित्र झणे रायाखी । आ 0222220220) ४65 4. पका आम मगन्ककभ १ जाणे, गमन. ३ हेश्रष्टा. ३ दरार्‍या, ४ ख्य, सल्ल, पैर्य ब शौर्य हीं अंगी असलेला, ५ मूर्त, ६ देत! बेत हाझ. ७ प्रेतासारखे, '€ खजिना, ९ उदास, १० भे, ११ यो, १९ पंभरा; १३ वुद्धांक १२४ कगरेझा,.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now