हिंदूंचे समाजरचना शास्त्र | Hinduunchen Samaaj Rachanaa Shaastr

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Hinduunchen Samaaj Rachanaa Shaastr by गोविंद महादेव जोशी - Govind Mahadev Joshi

More Information About Author :

No Information available about गोविंद महादेव जोशी - Govind Mahadev Joshi

Add Infomation AboutGovind Mahadev Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अपेणपाश्निका 7 के० सो. माईसाहेब देशमूख यांच्या चिरंतन स्मृतीचे _ .ह स्मारक करून ठेवित असतांना, त्यांच्या जीवितांतील सुख- दुःखांनीं रंगलेल्या एका एका घटनेचे स्मर्ण होऊन, हृदयोर्मी 7 उचंबळून येतात ! या जगांतील आपल्या केवळ सव्वीस .ब्षीच्या वास्तव्यांत, त्यांनी आपल्या आचरण्ांतील प्रत्येक ९: गोष्टींत, सनातन धर्मविषयक नियमांना अनुषंगीक असेंच वतन टाई ठेविलें होते-इतकेंच काय, पण अगदीं लहानपणापासून ५ .स्यांच्या मनावर झालेले घार्मिक संस्कार, त्यांच्या हददयावर इतक्या उत्कटतेने कोरिले गेले होते कीं, अखेरच्या वेळीं इतर . आसष्ट मंडळी त्यांच्यासाठी शोक करीत असतांनादेखील, त्यांनी स्वतःच त्या सवाना शोक न करण्याविषयी सांगून, ईश्वराचे 2 चिंतन करीत असतांनाच आपल्या कष्टमय जीविताचा शेवटला निरोप घेतला ! संसारशकटांत वेळोवेळीं उद्‌भवणारी अनेक दुःख सहन करूनही त्यांनीं आपल्या पतिदेवाच्या प्रेमांत आणि सेवेत तिळमात्रही अतर पटू दिलें नाहीं ! सनातन धर्माविषयी ' . अढळ श्रद्धा, पतिप्रेम आणि सदाचार या च्रयींच्या संयोगाने _ आपल्या जीविताचा तेजस्वी नंदादीप, इतर सांसारिक लोकांना , आणि विशेषतः झ्लियांना आपली जीवितनोका या संसार- ४: सागरांतून अबाधितपर्णे हांकारितां येण्यास मार्गदर्शक व्हावा “'याहेतून तेवत ठेऊन, कायेने अदृष्य झालेल्या परंतु कीर्तीने अमर राहिलेल्या कै० सौ० माईसाहेबांना हा ग्रंथ अत्यंत आदरपूर्वक अपण करण्यांत येत आहे. प्रंथकती भि री हर ४ र ती शे शत कै थ्‌ र भी क रजी टी त के न न 8 अ न क्क म ते ब ्ळ द न क ५ ह ळी ्, क म अह. * टे पि




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now