बोधसुधा | Bodhasudha
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
815 KB
Total Pages :
22
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)( १६)
पुप्पफळेयुत वृक्ष विलैसती ।
पक्षी फिरतां उत्तम दिसती ॥
दोघांनीं श्री बागेला ॥ ४ ॥ विनय० ॥
दिवस आणि रात्रच. दिड्या.
सूये आला उदयाद्रिनरी पाहें ।
ऊठ लागे कामास सौख्य नाहे ।
दिवस आलासे काम करायाला ।
रात्र येते विश्रांति द्यावयाला ॥ १ ॥
कसे पक्षी रजनीस धरीं येती ।
पडुनि घरवट्यांमाधि सुखं नीज घेती ।
दिवस येतां वर चरायास जाती ।
दिशा दाही मैक्ष्या्थ हिंडताती ॥ २ ॥
पशू रानीं चांवती बघ सकाळीं ।
वरीं येती बुडतांच अंग्रुमाळी ।
दिवस घाळविती काम करुन सारा ।
स्वस्थ रात्रीं घेतात गृहीं थारा ॥ ३ ॥
पळ हि कामाविण घाळवीं न वांयां ।
हौस चित्तीं धर काम बहु कराया ।
काम करितां तुन ळाभ होय मोठा ।
अन्न वस्राळा नये कधीं तोटा ॥ ४ ॥
काम करवेना सर्वदा तुझ्यानें ।
करवतें तों तें करीं आदराने ।
१ फुलें व फळे यांणी युक्त. २ शोभतात. ३ शोभा. ४ उ-
दयाचळावर. सूर्य उगवतो त्या ठिकाणीं. ५ घे. ६ विसांवा.
७ खाणं मिळवण्याकरितां. ८ सूर्य. ९ सगळा, १० आश्रय,
२११ व्यथ, १२ मनापासून.
User Reviews
No Reviews | Add Yours...