बागेच्या माहितीचें पुस्तक | Baagechyaa Maahitiichen Pustak

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Baagechyaa Maahitiichen Pustak by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
बागेच्या माहितीचे पुस्तक. न वनस्पातिशास्त्राविषरयी माहिती. भागो (कक सुटटिकत्याने ह्या जगांत नानाप्रकारचे पदार्व निर्माण केले आहेः ते, त्यांमध्ये पुष्कळ भेद आहेत, परंतु ज्यांचा एकमेकांर्श निकट संबंध आहे, अभे मुख्य दीन भाग आहेत;--प्राणी आणि वनस्पति. प्राणी आणि वनस्पति ह्यांमध्ये मुख्य भेद हा आहे कीं, प्राण्यांची कृति वनस्पतीच्या कृतीच्या केवळ उलट आहे. वती अकश्ी/--प्राण्यां- च्या श्वातीछासांतून नो प्राणयातक वाय्‌ ( कोंरबॉनिक आमीड ) निघतो तो)च वाय वनसतीचा प्रोपक होय; त्यांतील वनस्पतिपेषक ायू ( कोंबेन ) आपले करितां घेऊन राहिलेला प्राणरक्षक बाय ( ऑ- कपिजन ) हवत टाकितात, ज्यावर प्राण्यांचे जऔवित्वय केवळ अवलं. बून आहे. व्याप्रमाणे प्राण्यांम रक्ताचं चलनवलन होण्याकरित| परमेश्वराने शिरा व नाड्या दिल्या आहेत, त्याप्रमाणे वनस्पतीस रस वाहिन्या दिल्या अहित, व त्यांचे पक्काशयाचे काम मुळ्या व जमीन करि” तात. वयाप्रमाणे प्राण्यांस हृदय त्याप्रमाणे वनस्पतीस हवा, पाणी, व' जमीन यांची अवहयकता आहे. वनस्पतीची उत्पाते प्राण्याप्रमाणे अहे; वनस्पतीच्या फु झामध्ये एक पुरुषातीचे पूल व दुसरे ख्तरीना. तीचे फूछ असे दोन भेद असतात, त्यांचा संयोग वाऱ्याने अगर पांख. रांच्या योगानें होतो; म्हणजे पांखरे पुरुषनातीच्या फुलांवर बसून स्त्रीजातीच्या फुलांवर सहज बसतात, यामुळें पुरुषनातींच्या फुलांतील पराग खीजातीच्या फुलांवर साहननिक पडतात आणि तेणेकरून ती फलटूप होतात.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now