ऐतिहासिक पोवाडे खंड २ | Etihasik Povade Khnad 2
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
5 MB
Total Pages :
322
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)दत्ताजी जाधवाचां पोवाडा श&
र
दाय नाही, काय कराव ते कळवा १ ”असा तातडीचा निरोप शिवाजीमहा-
राजांकडे पाटविळा. जायुदाने गडाची सर्व खवर त्यास कळवून सांगितले दी,
“ यापुढे सल्याच बोढणे घातले नाही तर भोंगळ सैन्य हटकून किल्यावर
चढल्याशिवाय राहात नाह्दी. व भग त्या क्त्तलींत आपलीं माणसें! मात्र
फुकट मारली जातील.” जामुदाची सुसजबानी ऐकल्यावर महाराजांना श्रथम
थोडे इशिम म्हणज त्वेपय आला. ते उद्गारले “ आजपर्यंत मी मोगलादी
दावा छाऊन त्यांची हट्टी नरम केली नाही काय! हास्तासानाची शास्ती
केली आणि मागाहून जसवतसिंग येऊन त्यानें सिंदगडास वेढा दिला;
तेथेही त्याचा पराभव वरून त्यांस परत पिठून लाविले, असें असतां आता
पुरदर द्यातचा मागळ छिनावून घेतात काय १ ”” परतु पहिला वेदाचा
भर ओसरल्यानंतर विचारे पाहतां त्याना खरी वस्तात्याते उमगली
ब मुळ्समर पसरलेत्या एवढ्या ग्रचड मॉग्ली फौजेशी या
वेळी आपणास सामना देता! येणार नाही हद ओळखून त्यांनीं राजा जय-
सिंगामापत तह्दाचे बोलणे लाविले. जयसिंगानेहे मी “रजपूत, नदि
मराठा, रजपूतच * असा [दिलासा देऊन दापथप्रमाण दित्यावर त्याचा
तह ठरला, “ भिऊ नकी मराठ्या, शिवाजी ! कौल राखण तुला” असे
पक अश्वासन मिळाल्यावर महाराज म्हणाले, “ मिलक्र् जाना रजपुतात्य”.
नतर महाराजांनी फिष्ठा मोगलांच्या हवालीं केला व त्यावर मोगली
तिसाण 'वढले. तह्दाश्रमाणे इतराहे किछ्ले वाददाद्दाच्या हवाली वरून महा-
राज पातद्याही चाकरझाले.
द्दी शिवाजी महाराजावरील मोहीम उरकल्यानतर पातद्याही हुकमा-
पमाणे भोयलानी विजापुरावर मोहीम काढठी. तत <०,००० घोडदळ
दोत आघाडीस दिलेरणान चाळला तो करक्मभोशाला गेला व तथून
मगळ्वेश्यास जाऊन तेथल्या कोटाला मोगलांनी बेदय दिला. त्यानी कोट
जिंकला. परतु आतला विजापुरी सरदार खरफरासय्यन पद्धन गेला होता.
सग भोगली फौज निलग येथे ग्रेली व तेथे दावभी बरून
राहिली. उलट विजापुर्री लोकांनी ग्रानिमी काव्याने सुलसाची नास-
धस करून तो उध्वस्त फरुन मोगलाची रसद मारण्याचा सपाटा लाविला.
त्यांनी त्यांच्या बणजार्यांचे इजारो बैठ हटले. “छाडेल काबाड 1 वाणी
User Reviews
No Reviews | Add Yours...