प्रस्थान भेद | Prasthanbhed

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Prasthanbhed by गंगाधर वामन ळेळे - Gangadhar Vaman Lele

More Information About Author :

No Information available about गंगाधर वामन ळेळे - Gangadhar Vaman Lele

Add Infomation AboutGangadhar Vaman Lele

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
छै परस्थानभेद. मिष्टपरिहार हीं करण्यास अलौकिक उपाय ज्या ग्रन्थांत सांगितला आहे तो ग्रन्थ वेद होय. *“ प्रत्यक्षेणानुमित्या वा यस्तूपाया न बुध्यत || पनं विदान्ति वदेनतस्माद्वंदस्य वेदता ॥।” वद वस्तुत: एकच आहे. परंत प्रयोगभेदामुळें आणि यज्ञादेकांच्या (निव[हाकरितां त्याच क्रझगवेद, यजरवेंद, साम- वद आणि अथवेवद असे चार भेद झाले आहेत. होत्र- प्रयोग क्रझबेदाने करावा, आध्वरयव प्रयोग (अध्वयूर्चे काम ) यजुवेदाने करावा, आणि अह्दात्र प्रयाग ( गाण्याचें काम ) सामवंदान करावा. ही तीन कार्म यज्ञाचे प्रकार वाढल्या- मुळं वाढली, आणि त्यासंबंधी मंत्रतेत्राचें अध्ययनहि निराळें करावें लागल्यामुळे वदाचे हे तीन भद झाले असवित. ब्रह्मा आणे यजमान यांच्या कतेव्यासब्धी मेत्रांचा आणि विधींचा अन्तभाव ह्या तान वंदा[तच होता. म्हणून अथवेवंदाची यज्ञास जरूरी नाही. त्यांत केवळ यज्ञप्रकरणींच मत्र येत नाहीत. शांति, पुष्ट, अभिचार ( जारणमारणांदि क्रिया ) इत्यांदे कमीचे प्रतिपादन अथवैेवदांत कले आहे वेदाचे दोनच मुख्य भाग आहेत.-मेत्र आणि ब्राह्मण. अनुष्ठान, द्रब्यें, देवता, त्यांचे गुण, क्रिया, स्तुति इत्यादि- कांचें वणन मंत्रांत कलेले असते, क्रहकू, यज आणि साम असे मंत्रांच तीन प्रकार आहेत. पद्य किंवा गायित्री वगेरे छन्दवृत्तांत जा मंत्र सांगितला असतो, त्यास क्रदकू म्हण- तात. याच क्रदचांचा गायनाच्या कामांत विनियाग करून त्या गीर्तिर्विशष्ट झाल्या म्हणजे त्यांस साम म्हणतात.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now