मधुघट | Madhughat

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Madhughat by गं. भा. निरंतर - Gn. Bha. Nirantar

More Information About Author :

No Information available about गं. भा. निरंतर - Gn. Bha. Nirantar

Add Infomation About. . Gn. Bha. Nirantar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
५ जुने कायदे अगदी मोडले जधीपुन झाळे इंग्रेजी कांदाभाकर एक्या मोठे तुपसाकर मेदासोजी मोठे मोठे उमराव धारकरी जरब चहूकडे दरारा राव्यापरी [पिजऱ्यांत कोंडळे मायेणीचा चंदीचारा स्वराज्यनाशाबद्दल अशी हळहळ -'सवीच्याबराबर कर्वीच्याहि मनांत वाटत होती. परंतु हळूहळू आंग्लाईचा परिचय झाला. नवे राज्य आलें. त्याबरोबर नवे विचार आणि नवं वाड्मय नजरेस पढं लागलें. त्या नावीन्याचीं चिन्हे काव्या- ताहि दिसूं लागलीं. आधुनिक पंडितांची पहिली पिढी : भाषांतरयुग : इंग्रजी विद्या शिकलेली आधुनिक पंडितांची पहिली पिढी समाजांत वावरू लागली. आणि ट्यांच्यामळे काव्याचा एक नंवा प्रवाह सुरू झाला. संस्कृत वाड्मयांतील नाटकांचीं मराठीत भापांतेर होऊं लागलीं. मानवी जीवनांत अनुमवास येणारे सुखदःखाचे. प्रसंग कवींना जास्ते आक्क वाटू लागले जीवनाविषयी जिव्हाळा वाटून ऐहिक जीवनांतील सुखदुःखांचाच कविहि जास्त विचार करूं लागले, आणि तो विचार संस्कृत वाझ्मयांतील उत्तररामचरित मेघदत, शाकुंतल इत्यादि ग्रंथांच्या भाषांतराच्या द्वारे मराठींत व्यक्त होऊं लागला. भापांतरासाठी संस्कृत वाझ्मयांतील परमार्थपर व वेदान्तरे असे ग्रंथ न निवडतां वरील ग्रंथ निवडण्यांतंत्र 'कवींचा बदललेला दृष्टिकोन दिसून येतो. सस्कृतांतील काव्यनाटकांच्या भाषांतरांबरोबर इंग्रजीचा परिचय होऊं लागल्यावर त्या भापेरताल काव्यांचीं भाषांतरे मराठी कवि करूं लागले. इंग्रजी शिक्षणाच्या निमित्तानें आंग्छ वाड्मयांतील काव्याचा परिचय होऊं लागल. त्या वाब्ययांत आपल्या वाच्ययापेक्षां सवर्वीं नवीन असा बराच भाग कर्वीच्या अवलोकनांत आला. आंग्ल कवींचे ऐहिक जीवितांतील सुख- दुःखांनीं रंगलेले काव्य वाचून कर्वांना अनुवादाची स्फूर्ति झाली. स्कॉट, टेनिसन्‌ इत्यादि आंग्ल कवींच्या काव्याचीं मराठी रूपांतरे या काळांत झाली,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now