सद्वर्तन | Sadvartana

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : सद्वर्तन  - Sadvartana

More Information About Author :

No Information available about गोविन्द शंकर शास्त्री - Govind Shankar Shastri

Add Infomation AboutGovind Shankar Shastri

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
तो डदयोगी होतो: श्रीमान्‌ किंवा. विद्वान्‌ होणे मनुष्याचे कर्तव्य नाहीं, पण खरेपणानें वागणें हें प्रत्येक मल्ुष्याचें कतव्य आहे सदाचरण करण्यास केवळ प्रामांणिकपणाच अंगीं असला ह्य- '' णजे. पुरे:आहे असें. नाहीं. सर्वकाळ कांहींतरी सत्कार्य करण्याचा :'ेद्देश बाळगून तो खरेपणानें, सचोटीने व घैयीनें तडीस नेण्यास झटले: पाहिजे. मलबत समुद्रांत तरण्यासारखं असले तरी - त्यास सुकाणू नसल तर ते-कोठेतरी जाईल. त्याचग्रमाणें..मनुष्याच्या मनात. निरंतर सत्कार्य करण्याचा उद्देश असल्याशिवाय त्याचें सह्दतन कायम रहाणार नाहीं. . सत्कायांचा उद्देश हाच लोक- कल्याणाचा. मागे असून दुगुण व अव्यवस्था यांचा शत्र आहे जगांत बुद्धिमत्ता किंवा विद्वत्ता फारच थोड्यांच्या अंगीं अ- सते अस नाहीं. परंतु केवळ बुद्धिमत्तेनेंच लोक मोठेपणास पावले आहेत काय १ ज्या बुद्धिमानांच्या अंगीं खरेपणा व सत्कार्य क- रण्याचा उद्देश होता, तेच श्रेष्ठत्वास पावलें. रामशाखरीडुवा; शिवाजी महाराज, यांसा- रखे पुरुष सत्कार्य कर- ण्याच्या उत्कट इच्छेदि- वाय केवळ बुद्धिमत्तेचे लो कपूञज्य झाले असते काय! टिन लय हा अगदीं नीं राजांपेक्षां हि मान्य झाला. खरे- शिवाजी' महाराज जगांत पूज्य होऊन लोका. विश्वासास पात्र ह्योतो. स्य हया मनुष्याच्या चांगुलपणाचा ६... भस. भभाभाकाधाळळककां क... (क ब तक ््भ ब योंगानेच मल्ुष्य .




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now