भट्टी, व्यक्ति आणि वाड्मय | Bhatti, Vyakti Aani Vadyam

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : भट्टी, व्यक्ति आणि वाड्मय  - Bhatti, Vyakti Aani Vadyam

More Information About Author :

No Information available about प्रज्ञा देशपांडे - Pragya Deshpande

Add Infomation AboutPragya Deshpande

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(१४) भट्टीच्या काव्याची परामश॑ ही एक अत्यंत आवशयक व अवघड गोष्ट होती. आवश्यक यासाठी की संस्कृत वाझ्मयाच्या चिरप्रवासाचा तो एक महत्त्वाचा टप्पा असल्याने बाणभट्टाच्या कादंबरीप्रमाणे आदळआपट 'करीत का असेना, त्या काव्याची (विशिष्ट आस्वादासाठी ) ओळख करून घेणे थोग्यच होय, व अवघड यासाठी की व्याकरणाकडे व त्यातहि रूपसिद्धीकडे आता फारते लक्ष उरले वाही. अशा वेळी या उपेक्षित व जटिल अभ्यासाकडे स्वत: वळून डॉ. सा. देशपांडे यांनी ही महत्त्वाची कामगिरी बजावली आहे; या दिशेने झालेला हा मराठीतील पहिलाच प्रयत्न असावा. कोणत्याहि प्रथम प्रयत्नाला मर्यादा येऊन पडतात पण नव्या दिशेने वाटचाल करण्याचे त्यात प्रोत्साहन असते हेही विसरता येत नाही र या दृष्टीने प्रस्तुत पुस्तकाचे मी मनःपुर्वक स्वागत करतो. वस्तुत: व्याकरणाची माझी बाजू अत्यंत दुबळी असल्याचे माहिती असुनहि लेखिकेने पुस्तकाला चार शब्द ' जोडण्याचे मला सांगावे हाहि मला बहुमान वाटतो. लेखिकेचे अभिनन्दन ! ! डॉ. ग्‌. वा. पिंपळांपुरे सेवानिवृत्त, संस्कृत विभाग प्रमुख, धरमपेठ महाविद्यालय, नागपूर.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now