अर्पण पत्रिका | ArpanPatrika
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
32 MB
Total Pages :
189
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about गणेश सहस्त्रबुद्धे - Ganesh Sahastrabuddhe
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)__ आईकसी तरी बरें होय तुझे । येथें काय माझें बळ आहे ।।१३।।
बहेणिम्हणे ऐसें बोलोनी जयराम । हिष्याचा संश्रम फार हाता १४
____ अतराय कांदीं अलष्ठानीं राहिल्या । गाई या जन्मल्या पुण्य वेषे।२॥ ॥ टे
_ इ इली संपूणे आहे अनुष्ठान । चित्तघ्रुद्धी जाण इस आहे ॥३॥
(१०)
पग माता पिता हिरंभटालागीं । प्राथुनिया वेगीं स्थिर केलें टी ।३॥
म्हणाति कृपा करा आजी दिवसभरी । प्रातःकाळी दुरी ठाव पाही ॥४॥)
तयावरी वत्स गाय दोघेजण । न खाती कीं तृण जळेंसहित ॥।५॥।
देखोनि वत्सासी गाईचा हृत्तांत । मोट तो सोडीत तये वेळे ॥६॥
आणिलें जवळीं गाइंवत्सापासीं । हुंबरली जेसी पुत्र माता ॥७॥
आपण देखिलें बत्स आणि गाय । म्हणे माण जाय तरी बरा ॥८॥
बहेणि म्हणे तया तृणा पाणी पाजी । न घेति ते माझी थोर माया ॥९|॥। -
॥ अभंग १६ ॥ रा
न खाती ते तृण न घेती जीवन । आपणही अन्न टाकियेले ।॥।१॥।
चुठती सर्वथा स्वस्थळापासून । येती सव जन पाहावया ॥२॥ |
जयराम स्वार्मास सांगितले जनीं । पाहावया निवार्णीं तेही आले ॥३॥
भ्रतार तयासि केला नमस्कार । आपलें अंतर एकनिष्ठ ॥४॥ !:
घातलं आसन जयराम स्वामीस । हिरंभटीं त्यास पुनियेलें ॥५॥।
मिळोनिया लोक पाहाती लोचनी । स्वामीही ते क्षणीं आनंदले।।६।।
म्हणती ब्राह्मणा तूं इचा भ्रतार । सांगतों निधीर ऐक चित्तें ॥७॥।
योगम्रष्ट इंची साधनं बळकट । तूंरे इस कष्ट करं नको ॥८॥
स्वषर्माचे तुझी करील हे सेवा । उद्धर्रल जीवा आपुलिया ॥९॥।
तुच कांहीं पदरीं पूर्वील सुकुतातेणे हा सांगात प्राप्त झाला ॥१०॥
गाई आणि वत्स हे इचे सांगाती । अचुष्ठानें होती ऐक्य-भावे।1११॥
इचा हेच शुरू ह इचे साधन । तोडील बंधन आपुले हे ॥१२॥
र ॥ अभंग १७॥
भत! जयराम अचुष्ठानीं तिघे । पुर्विस्या प्रसंगें एकनिष्ठ ।।१।।
च प
सर बोटती उत्तरे । हे कानीं सादरे आयकीली ॥४॥ 1.
म्हण स्वामी गेले स्वस्थानासी । मागील हत्तांतासि जाण सांगों ३
User Reviews
No Reviews | Add Yours...