श्रीरामदास - कथा - सारामृत | Sriramdas Katha Saramrit
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
40 MB
Total Pages :
264
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about भीमराव सखाराम - Bheemrav Sakharam
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)[६]
अवगणना । आणि अधमे चढे मास्यपणा । तई भज गा
पंडुनन्दना । अवतार कारणा येणे घडे ॥ २० ॥ ऐसें हॅ श्री
भारतीं 1 देवें अजुना गुह्य सांगीतले एकांती । सांग्रत तोाचे
संमयो सुनिश्चिती 1 यथा निशुती अवधारा ॥ २१ ॥ रहिले
यज दान तप हवन । ओस जाहलीं तीरयेक्षेत्रें सम्पूण । कोणी
न॑ करिती नामस्मरण । हरिकीतेन हरिदिनी ॥ २२ ॥
उन्मत्त असुर उठावले । देव देवाल्यां भंग गेले । ञदवीशखरीं
आश्रम सांडिले । जीव पळाले दिगंतरा ॥ २३ ।॥ अधमेता
नरनारी । वर्ती लागलीं घरोषरीं 1 तेगे ठाकोनि आली बोहरी
कली भारी मातला ॥.२४ ॥ भजन भावें होंग वाढलें । शुरू
शिष्या भोंदू लागले । कुळीं कुळधमे सांदीं पडिले । सत्य गळे
' रसातळा ॥ २५ ॥ पजेन्य वर्षेना वार्षिक । धरा पीक पिकेना
सम्यक | हा हा भूत विश्वळोक । काळ घातुक वोढवला ॥।२६।।
पूर्वी रावण कंलें होते विहिलें ।. सांप्रत तेंचि विघ ठाकोनि
७७ ' ७७, आ
आले । थेच्विप्र रडो लागले । काय हें केलें भगवंता ॥ २७ ॥।
जयजयानी श्रीदेवदेवा । अच्युता मुकुंदा माधवा केशवा ।
तुज कां नये दा आय्ुची. कणवा । विश्वभावा विश्वात्मक
॥२८॥ दुंबाचि रघुवंशी अवतरोन । रावण विंधिला कुंभकर्ण ।
कसचाणर महुन । अवतार श्रीकृष्ण यादवकुळीं ॥ २९ ॥
म्रन्हादार्चे हाके सरसी । तंदां येणे केलें. श्रीटासिंहवेशीं ।
नखें निदीळोनि दैत्याशी । निजदासासि कुरवाळि्े ॥ ३० ॥
. हे विश्व तुझांचे निर्मिले । ्रतिक्षणी तुझ्षेचि प्रतिपाळिलें । पुढती
परातिपार् ह्याणितलें । हें लटिके होऊं सरले वचन तुझें ॥ ३१ ।।
तंव वेकुंड केलास संत्यळोक' पाताळ । कभ्पायमान जाहली
_ एकवेळ । मृत्योकींचा हलकल्लोळ । कानीं सकळीं आइकिला
। २२१ प्रजापती इंद्र चंद्र यम कुबेर । वर्ष ळागलीं यृष्प-
संभार.। ह्मणती महाख्द्र भीरामदास अवतार । होणार निर्धार.
User Reviews
No Reviews | Add Yours...