श्रीरामदास - कथा - सारामृत | Sriramdas Katha Saramrit

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sriramdas Katha Saramrit by भीमराव सखाराम - Bheemrav Sakharam

More Information About Author :

No Information available about भीमराव सखाराम - Bheemrav Sakharam

Add Infomation AboutBheemrav Sakharam

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
[६] अवगणना । आणि अधमे चढे मास्यपणा । तई भज गा पंडुनन्दना । अवतार कारणा येणे घडे ॥ २० ॥ ऐसें हॅ श्री भारतीं 1 देवें अजुना गुह्य सांगीतले एकांती । सांग्रत तोाचे संमयो सुनिश्चिती 1 यथा निशुती अवधारा ॥ २१ ॥ रहिले यज दान तप हवन । ओस जाहलीं तीरयेक्षेत्रें सम्पूण । कोणी न॑ करिती नामस्मरण । हरिकीतेन हरिदिनी ॥ २२ ॥ उन्मत्त असुर उठावले । देव देवाल्यां भंग गेले । ञदवीशखरीं आश्रम सांडिले । जीव पळाले दिगंतरा ॥ २३ ।॥ अधमेता नरनारी । वर्ती लागलीं घरोषरीं 1 तेगे ठाकोनि आली बोहरी कली भारी मातला ॥.२४ ॥ भजन भावें होंग वाढलें । शुरू शिष्या भोंदू लागले । कुळीं कुळधमे सांदीं पडिले । सत्य गळे ' रसातळा ॥ २५ ॥ पजेन्य वर्षेना वार्षिक । धरा पीक पिकेना सम्यक | हा हा भूत विश्वळोक । काळ घातुक वोढवला ॥।२६।। पूर्वी रावण कंलें होते विहिलें ।. सांप्रत तेंचि विघ ठाकोनि ७७ ' ७७, आ आले । थेच्विप्र रडो लागले । काय हें केलें भगवंता ॥ २७ ॥। जयजयानी श्रीदेवदेवा । अच्युता मुकुंदा माधवा केशवा । तुज कां नये दा आय्ुची. कणवा । विश्वभावा विश्वात्मक ॥२८॥ दुंबाचि रघुवंशी अवतरोन । रावण विंधिला कुंभकर्ण । कसचाणर महुन । अवतार श्रीकृष्ण यादवकुळीं ॥ २९ ॥ म्रन्हादार्चे हाके सरसी । तंदां येणे केलें. श्रीटासिंहवेशीं । नखें निदीळोनि दैत्याशी । निजदासासि कुरवाळि्े ॥ ३० ॥ . हे विश्व तुझांचे निर्मिले । ्रतिक्षणी तुझ्षेचि प्रतिपाळिलें । पुढती परातिपार् ह्याणितलें । हें लटिके होऊं सरले वचन तुझें ॥ ३१ ।। तंव वेकुंड केलास संत्यळोक' पाताळ । कभ्पायमान जाहली _ एकवेळ । मृत्योकींचा हलकल्लोळ । कानीं सकळीं आइकिला । २२१ प्रजापती इंद्र चंद्र यम कुबेर । वर्ष ळागलीं यृष्प- संभार.। ह्मणती महाख्द्र भीरामदास अवतार । होणार निर्धार.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now