आत्मा पुनर्जन्म प्लंचेट | ATMA, PUNARJANM, PLANCHET
 Genre :बाल पुस्तकें / Children

Book Author :  
                  Book Language 
मराठी | Marathi 
                  Book Size :  
2 MB
                  Total Pages : 
30
                  Genre : 
              Report Errors or Problems in this book by  Clicking Here  
              More Information About Authors :

पी० आर० आर्डे - P. R. ARDE
No Information available about पी० आर० आर्डे - P. R. ARDE

पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(१) मयत फ्रॅन्सिसची पत्नी सुमनावती (२) मि. सुगथापला, पुनर्जन्म पावलेल्या
मुलाचा बाप (३) मातारा येथील ज्या सरकारी कचेरीत फ्रॅन्सिस नोकरी करीत
होता, त्या कचेरीतील त्याचे चार कारकून मित्र (५ ) फ्रॅन्सिसची ६ पैकी ३ मुले
(५) पुनर्जन्म झालेला मुलगा
या संशोधनाचे वेळी मुलगा (२6७०0) साडेतीन वर्षाचा होता. फ्रॅन्सिस
वारल्यानंतर ७ महिन्यांनी तो जन्माला आल्याचे आढळले. उ
शोध घेणारी पार्टी प्रथम, मातारा येथील फ्रॅन्सिस जेथे नोकरी करत होता,
त्या ऑफिसमध्ये गेली. तेथील सरकारी अधिकाऱ्याने या संशोधनासाठी पार्टीला
पूर्ण सहकार्य देऊ केले. ल
फ्रॅन्सिसच्या ऑफिसमधील सहकारी मित्रांकडून जी माहिती मिळवायची
ती मिळविल्यावर पार्टीने मुलाच्या (२०७०0) घराला भेट दिली. तिलकरत्ने पती -
पत्नीनी मुलाला भेट म्हणून द्राक्षे नेली होती. हेतू हा की मुलगा विश्वासात यावा व
त्याने सहजपणाने न संकोचता उत्तरे द्यावी. याठिकाणी बराच वेळ प्रश्नोत्तरे झाल्यावर
मुलाला फ्रॅन्सिसच्या घरी नेण्यात आले. नंतर त्याला फ्रॅन्सिसच्या ऑफिसमध्ये
नेले. या जागा मुलाला नव्या नव्हत्या. कारण या अगोदर बर््याचं वेळा याच
संशोधनासाठी त्याला या ठिकाणी नेण्यात आले होते. या सर्व वेळी मुलाचे वडील
सुगथापला त्याच्याबरोबर होते. '
प्रश्नोत्तरे खालीलप्रमाणे झाली.
प्रश्न - तुझे नांव काय?
उत्तर - फ्रॅन्सिस.
प्रश्न - तुझे वय काय ?
उत्तर - ४९ (फ्रॅन्सिस ५२ व्या वर्षी वारला. मुलाचे आताचे वय साडे तीन वर्षे)
प्रश्न - तुझे लग्न झालंय ?
उत्तर - होय. ह
प्रश्न - तुझे वय ४९ हे तुला कसे कळाले ?
उत्तर - मला माहित नाही. उ
प्रशन - तुझे शिक्षण कितवीपर्यंत झाले आहे ?
उत्तर - मला माहित नाही.
प्रश्न - तुला मुली जास्त का मुलगे जास्त ?
भे
उत्तर - मुली जास्त.
प्रश्न - मुलगे किती ?
उत्तर - पुष्कळ.
प्रश्न - त्यांची नांवे सांगशील ?
उत्तर - सुसीथा, पतीया.
प्रशन - सर्वात धाकटी कोण ?
उत्तर - मला माहित नाही.
प्रश्न - तुझ्या बायकोचे नाव काय ?
उत्तर - मला माहित नाही.
प्रश्न - तू काय काम करीत होतास ?
उत्तर - माहित नाही. नंतर सांगेन.
प्रश्न - तुझ्या आईचे नाव काय ?
उत्तर - इव्हॅलीन (हे त्या मुलाच्या आत्ताच्या आईचे नाव)
प्रश्न - तू तुझ्या पगाराचे काय केलेस ?
उत्तर - पगार हरवला.
प्रश्न - तू रोज ऑफिसला कसा जातोस?
उत्तर - मोटर सायकलने.
प्रश्न - मोटर सायकल कोणत्या मेकची ?
उत्तर - माहित नाही. नंतर सांगेन,
प्रश्न - तू कोणत्या शाळेत जात होतास ?_
उत्तर - माहित नाही. नंतर सांगेन.
प्रश्न - तू पोशाख काय करीत होतास ?
उत्तर - बेल बॉटम्
प्रशन - तुला त्यावेळी काय आवडत असे ?
उत्तर - द्राक्षे
प्रश्न - फ्रॅन्सिसच्या वडिलांचे नाव काय ?
उत्तर - माहित नाही.
प्रश्न - या अगोदरच्या जन्मात तुला कोणते पेय आवडायचे ?
उत्तर - अँरक (277801)
२रे
 
					 
					
User Reviews
No Reviews | Add Yours...