पैशांचा व्यवहार | Paisacha Vyavhar [ 1st Ed. ]

Book Image : पैशांचा व्यवहार - Paisacha Vyavhar [ 1st Ed. ]

More Information About Author :

दादा भगवान फाउन्डेशन - Dada Bhagwan Foundation

Dada Bhagwan Foundation is a spiritual non-profit organization whose goal it is to spread peace, harmony and everlasting bliss to the whole world through the spiritual science of Akram Vignan - the science of Self Realization as expounded by the Gnani Purush Shree Ambalal Muljibhai Patel, fondly known as Param Pujya Dadashri or Dada Bhagwan.
DBF organizes Satsangs / Gnan Vidhi (a two hour scientific process of Self Realization) by Pujya Deepakbhai all across the country and throughout the world. The satsangs are in a question-answer format and comprises of a wide variety of questions rang

Read More About Dada Bhagwan

About Book

(Click to expand)

सुखी व चांगले जीवन जगण्यासाठी पैसा हा आपल्या जीवनाचा अतिशय महत्त्वपूर्ण भाग आहे. परंतु आपण कधी असा विचार केला आहे की एखाद्याकडे पुष्कळ पैसे असतात, तर एखाद्याकडे बिलकूल नसतात, असे का? परम पूज्य दादाश्रींना नेहमीच वाटायचे की पैशांच्या व्यवहारात नैतिकता असणे अत्यंत गरजेचे आहे. स्वत:च्या अनुभावातून आणि ज्ञानाच्या मदतीने ते पैशांचे येणे-जाणे, फायदा-तोटा, देणेघेणे इत्यादी बाबतीत सविस्तरपणे जाणत होते. ते म्हणायचे की मनाच्या शांती आणि समाधानासाठी कुठल्याही व्यापारात खरेपणा आणि प्रामाणिकते सोबत नैतिक मूल्य असणे अत्यंत गरजेचे आहे. ज नसल्यामुळे, जरी आपल्याकडे पुष्कळ धन असले तरी आत सदैव चिंता व व्याकुळता वाटत राहते. आपल्या वाणीद्वारे दादाश्रींनी पैशांच्या बाबतीत होणार्या संघर्षातून कसे मुक्त व्हावे आणि समाधानपूर्वक व प्रामाणिकपणे आपला पैशा संबंधित व्यवहार कसा पूर्ण करावा याचे सुंदर वर्णन केले आहे जे आपण या पुस्तकात वाचू शकाल..





User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now