सहजशिक्षणाची प्रयोगशाला | SAHSHIKANANCHI PRAYOGSHALA

SAHSHIKANANCHI PRAYOGSHALA  by पुस्तक समूह - Pustak Samuhविनोदिनी पिटके कालगी - VINODINI PATKI KALGI

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

विनोदिनी पिटके कालगी - VINODINI PATKI KALGI

No Information available about विनोदिनी पिटके कालगी - VINODINI PATKI KALGI

Add Infomation AboutVINODINI PATKI KALGI

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
माधूरी पांदनी तयार केलेली 'लिहावे नेटके , 'वाचू आलंद' वांसारखी सुंदर सुंदर तकं खूप पदत करतात. त्याच पुरेपूर वापर केलो, की धापा हा किती सोपा वस होऊन जातो. मरत आशी सुंदर पुस्तकं असताना शिक्षकांनी फक्त. 'पाठयपुस्तकात का अडकून पडावं? आणल्या मुलांनीही छान छान आठवणीतल्या कविता त्यांनाही आपल्याशा वाटाव्यात, असं नकीच आपल्यालाही वाटत असणार, त्यासाठी काय कटाव लागेल? थोडासा वेळ काढावा लागेल. अर्पूर, वेगवेगळ्या कविता त्यांना म्हणून दाखवता. येतील. कवितांची स्तक त्यांच्यासाठी आवर्जून विकत आणता येतील. बोलता बोलला जुळणाऱ्या मकाकडे जाणोतपूर् त्यांचं लक्ष धून बेला येईल. आशा अनेक गोष्टी घरबसल्या. सहज कता येतील, अलीकडे एव/ विद्वान संत्या चालकांनी, ककत जिशान साखेचीच महाविद्यालयं असावीत, बाकी जञाशाखा महत्वाच्या नाहीत, असा महान विचार मांडला. हा दृष्टिकोन समानात मूळ धरतो आहे, हे एकूणच ज्ञापरक्रियेविषयी असलेलं गाढ अज्ञान वाढत चालल्याचं चरोततक आहे! मचाविळास हा सर्व ज्ञानाचा. दाया आहे. हत्यारांचा निर्विती आणि भाषेची निर्मिती यामुळेच तः निस्पक्षा जगल्या अजा माणखाच्या हतं जगाची वारचाल सुरू जाली. आता फकत. त्त्यारंच पुरेशी आहेत, भाषेची गरज नाहो, हा विचार उलटी वाटचाल करणारा. आहे. भाषाविकास व्हायचा, तार मुलांना थामेच्या आिकासिकत सन वालराची सवय लावली पाहिडे, भाषेची बर्हविध पद्धतीनं त्याला हाताळणी करता डायला. पाहिजे, तर्क करणं, मुसंगत विचार मांडणं हे सारं भाषेतूनच तर घडतं. भाषा ही माणसाची आच निरपिती आहे. त्याच्या स निरमिते्षमतेला आधार देणारी, आकर देणारी मूलभूत क्षमता. शोच इथल्या लोबसाऱ्य डिळक रूग्णालयात मिदा्धयांच्या आध्ययन अक्षमतेलिषयी केलेल्या संशोधनात या विद्याथ्यांचा भाषाविकास नीट न झाल्याचं स्ष्ट लं. याचं कारण मुख्यतः इग्रजी माध्यमाचा पालकांचा आग्रह हे आहे, असं लक्षात आलं. याला दुजोग देणारी अगेक उदाहरणं आपल्याला खरं म्हणजे दिसतात. पण लक्ष कोण घेतो? ्् कोणतीही गोष्ट होबळणणे बदणं वेगळं आणि त्यातल्या. बारका्यासाहित बघणं वेगळं, लहानपणो सुलं स्वतःहून है बारकावे टिपत. असतात, पुढे मात्र त्यांची ही सवय कायम राहावी म्हणून विशेष प्रयत्न करावे लागतात. त्यातून अनेक गोष्टी नकळत टिपायची घेंदूला सवय होते. त्याचा अभ्यासात उपयोग होतोच, पणण जगात सतर्क राहण्यासाठीही हे आवश्यक आहे. ३१: लहान मुलं म्हणे प्रचंड कुतूहल आणि औत्सुक्याचा धबथवाच! त्यांना कात पाह. आणि तिल बोल, अगे इलो असतं, त्याने मुखूहलान लुकलुकणारे डोळे आणि उत्साही बडबड दैकून आम्ही वप, चिंता सगळं विसरून जातो. आज सर मुलं पिशोष उत्साहात होती. त्याला कारणही तसंच होतं. त्याच्याशी खेळावा शाळेत ससे येणार होते. त्यांचं सगळं लक्ष दाराकडे होत, तेवल्यात सुचेता शुक्‍लमावशी जाळीची बास्केट घेऊन वगात आल्या आणि त्यांनी बास्केटमधून दोन गुबगुबीत ससे काढले. सगळे जग समजानत होता, “'अरे, लो डप जागेत.” सग ताई म्हणाल्या, बसतील, त्यांच्याकडे ससे आपणहून वेतील.”' हौ मात्रा लगेचच लागू पडली. सगळे गोलात बसल्यावा! सते इकडेतिकडे फिरू लागले. सगळ्यांनी मिळून त्यांची सटू आणि पिंटू अशी नावं ठेवली आणि त्या नावानं हाका मारू लागली. “एटू, माझ्याकडे येतोस? ये ना! मी तुला खाऊ देतो...” वर मुलं म्हणू लागली. मग सगळी गंमतच झाली. ठे दोन्ही ससे इतके मारखे पोते, डी मुलांना कोणता चिंटू आणि कोणता पिंटू हे ओळखताच येईना. 'त्याची शेवटी बघा, तो कसा चालतोय” वगरे गोष्टी ताई मुदान त्यांच्या लक्षात आणून देत होतया. त्याचबरोब', “ता, त्यांचे डोळे गोल आहेत. तो बघा लहनाहिसणाच अपना / ७




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now