बिबटयांच्या गावात | LEOPARDS IN THE CITY

LEOPARDS IN THE CITY by परीक्षित सूर्यवंशी - PARIKSHIT SURYAVANSHIपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

परीक्षित सूर्यवंशी - PARIKSHIT SURYAVANSHI

No Information available about परीक्षित सूर्यवंशी - PARIKSHIT SURYAVANSHI

Add Infomation AboutPARIKSHIT SURYAVANSHI

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
भित्र्या : काही प्राणी हे कॅमेरा शाय म्हणजेच केमेऱ्याला घाबरणारे असतात. हा त्यांच्यातलाच एक! जेव्हा हा एका केमेऱ्याजवळ गेला तेव्हा त्या केमेऱ्याने याचा फोटो घेण्यासाठी फ्लेश मारला आणि हा घाबरला. घाबरून पळत असतांना दुसऱ्या केमेऱ्याने याचा फोटो काढला ज्यात याचे तीनही पाय हवेत तरंगतांना दिसतात (उडणारा बिबट्या!). हा भित्रा निघाला म्हणून याचे नाव ठेवले - भित्र्या. च य “क. अ न डे ले शर. > १4 3 अ सि त र च स्य । र शि र क के भक आ क टे क सी क्ष र रे ४ क कः झज रै क मेर र. > हे र. ९५३; $$ क वे क ते च र $$ 2/27/2015 काभ भित्र्या ह्या एक कॅमेय-थाय' (कॅमेऱ्याला घाबरणारा) ब्बिटा; एका कॅमेऱ्याने याचा फोटो घेण्यासाठी फ्लॅश मारला आणि ह्य घाबरुन पव्ठाला. म्हणून याचे नाव ठेवले - ब्रित्र्या/ एकीकडे असं म्हटलं जात कि बिबट्या हा लाजाळू प्राणी आहे आणि तो माणसांना टाळतो आणि दुसरीकडे असं आढळून येत कि तो शिकार करायला (कुत्र्यांची) मानवी वस्तीत येतो, असं का? बिबट्या माणसांना टाळत नाही तो माणसांच्या इष्टीस येणं टाळतो. बाहेर पडून माणसांच्या नजरेस न पडता आपल काम (शिकार) करण्याची योग्य वेळ कोणती हे त्याला बरोबर कळतं. बिबटे मानवाच्या सानिध्यात दीर्घकाळापासून राहत आलेले आहेत आणि माणसांसोबत कसे जागावे हे ते शिकले आहेत. याशिवाय तुमच्या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now