यूरेनस | HOW DID WE KNOW ABOUT NEPTUNE?

HOW DID WE KNOW ABOUT NEPTUNE? by आइजक एसीमोव - ISAAC ASIMOVपुस्तक समूह - Pustak Samuhसुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

More Information About Authors :

आइज़क एसिमोव -Isaac Asimov

No Information available about आइज़क एसिमोव -Isaac Asimov

Add Infomation AboutIsaac Asimov

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

No Information available about सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

Add Infomation AboutSUJATA GODBOLE

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
16 १९६० साली अशी शौधयाने शुक्र व मंगळाजवळून गेली. त्यानंतर तर काही त्या ग्रहांवर उतरली देखील. एका यानाने बुधाचा जवळून फोटो घेतला, आणि ११८६ साली काही यानांनी हैलीचा धूमकेतू पृथ्वीजवळून जात असताना त्याचा अभ्यासही केला. १९७० च्या दशकात मंगळाच्या बाहेरील प्रचंड ग्रहांकडे याने पाठवण्यास सुरुवात झाली. 'पायोनियर-१0' व 'पायोनियर-११' ही गुरुजवळून जाऊन या ग्रहाचे व त्याच्या उपग्रहांचे निरीक्षणे करणारी पहिली याने होती. त्यानंतर 'व्हॉयेजर-१' व 'व्हॉयेजर-२' ही आणखी दोन शोधयाने पाठवण्यात आली. आतापर्यंतच्या शौधयानांपैकी 'व्हॉयेजर-२' है सर्वाधिक यशस्वी यान होते. 'व्हॉयेजर-१' प्रमाणेच ते गुरु व शनि जवळून गेले, इतकेच नव्हे तर ते पुढे युरेनस व नेपच्यूनपर्यंतही गेले आणि त्याने दोन्ही ग्रहांची छायाचित्रे व मोजमापे आपल्याकडे पाठवली. १९७७ साली पाठवलेले 'व्हॉयेजर-२' है यान १ वर्षे प्रवास करून जानेवारी ११८६ मध्ये युरेनसजवळून गेले. पृथ्वीच्या तुलनेत युरेनसला पोचणार सूर्यप्रकाश फक्त १/३६८ इतकाच असतो पण तरीही युरेनस व त्याच्या उपग्रहांची छायाचित्रे घेण्यासाठी तो पुरेसा ठरला, अर्थांत त्यासाठी कॅमेऱ्याला पूर्ण दोन मिनिटांचे एक्स्पोजर द्यावे लागले. युरेनस हा निळसर रंगाचा ग्रह असल्याचे दिसून आले व त्यावरील वातावरणही अतिशय शांत आहे. है अपेक्षितच होते. गुरुच्या वातावरणात खूपच हालचाल असते, कारण तौ सूर्याच्या जवळ आहे; सूर्याच्या उष्णतेचा वातावरणावर परिणाम होतो. गुरुवर प्रचंड वारे वाहतात व त्यातून ढगांचे पट्टै तयार होतात. गुरुवर एक भला थीरला लाल ठिपका (ग्रेट रेड स्पॉट) आहे, हे इतके मोठे चक्रीवादळ आहे की संपूर्ण पृथ्वी त्यात मावू शकेल. शनि सूर्यापासून अधिक दूर असल्याने त्याला गुरुच्या तुलनेत सूर्याची उष्णता एक तृतीयांशच मिळते. त्याच्यावरचे पट्ट अस्पष्ट आहेत आणि त्याच्यावर वाढळेही कमी असतात. युरेनयला गुरुंच्या तुलनेत एक तैरयांश इतकीच सूर्याची उष्णता मिळते म्हणून त्यावरील वातावरण शांत आहे. 'व्हॉयेजर-२' ने युरेनसजवळून जाताना जी माहिती मिळवली त्यावरून युरेनसला त्याच्या आसाभोवती एक प्रदक्षिणा करायला साडेसतरा ताय लागतात असे शास्त्रज्ञांना गणिताने शोधून काढता आले. यापूर्वी प्रदक्षिणेच्या काळासंबंधी केवळ अंदाजच बांधण्यात आले होते. युरेनसभीवतीची मंद कडी १ नसून १० आहेत असे 'व्हॉयेजर-२'ने स्पष्टपणे दाखवून दिले. युरेनसचे उपग्रह अनपेक्षित अशा गडद रंगाच्या द्रव्याचे बनलेले आढळले. याचा अर्थ, पृथ्वीवरून ते जितके तेजस्वी दिसत होते त्यासाठी त्यांचा आकार पूर्वीच्या अंदाजापेक्षा काहीसा मौठा असणार. त्यांचे पृष्ठभागही असाधारण आणि वैशिष्ठ्यपूर्ण होते. विशेषत: मिरांडाबाबत है अधिक खरे होते. त्याचा पृष्ठभाग इतका सरमिसळ झालेला, गुंतागुंतीचा होता की त्याच्या सुरुवातीच्या काळात अनेक टकरांमुळे त्याचे तुकडे उडाले असतील आणि कालांतराने तै परत ना कसेतरी एकमेकांना जोडले गेले असतील असेच वाटते. प शा 'व्हॉयेजर-२' है यान युरेनयच्याही पलीकडे जाऊन ऑगस्ट ११८१ मध्ये ते नेपच्यून जवळून गेले.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now