पक्षी जीवन -2 | PAKSHI JEEVAN - PART 2

PAKSHI JEEVAN - PART 2  by पुस्तक समूह - Pustak Samuhशैलजा ग्रब - SHAILJA GRUB

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

शैलजा ग्रब - SHAILJA GRUB

No Information available about शैलजा ग्रब - SHAILJA GRUB

Add Infomation AboutSHAILJA GRUB

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
शहामृग गहामृग अ जूनपर्यंत आपण ने सर्व पक्ष! पाहिले त आपल्या देशात दिसून येणारे पक्षी होते. द्हामग हा काही आवल्या देशातील पक्षी नाही, पण आपल्याकडे हा पक्षी प्राणिसंग्रहाळ्यात ठेवलेला दिसतो. श्रहामृगाळा तो पक्षी अवूनही उडता येत नाही. परंतु तों जमिनीवर फार वेगाने धावतो. या कामी त्याचे ळावलचक पाय त्याच्या फारच उपयोगी पडतात. सर्वे पक्ष्यांत शहामृग हा मोठा एक्ली आहे. पूणे वाढळेला नर पक्षी जवळजवळ सात-आठ एट २€< उंच असता. मादी त्याच्याहून थोडी कमी उंच असते, द्या उंचीमध्ये त्याची मानच जवळजवळ साटेतीन ते चार फूट असते, त्याचे वजनही जवळजवळ तीनशे पौंडांपर्यंत असू शकत, जहामगाच्या मानेवर आणि पायांवर विशेष अशी पिसे नसल्यामुळे तिथली गुलाबी कातडी उघडी पडल्यासारखी वाटते, नराच्या श्षरीरावरील पिसांचा रंग काळा असून त्याच्या शेपटीवर आणि पंखावर झालरीसारखी पांढरी पिसे असतात. मादी मातकट रंगाची असते. द्या पक्ष्याच्या डोळ्याच्या पापण्यांना ळांब लांब केस असलात. ह्याच्या पायाला दोन मजबूत बोटे असतात. मोठ्या बोटाला जाडसे नख असते. शहामृग पूव आफ्रिका, सीरिया आणि अरेब्रियामधील वाळवंटी प्रदेशात अढळतात. ऑस्ट्रेलियाच्या काही भागांतुमही हा पक्षी दिसून य्रेतो. साधारणतः शहामृग मोठमोठ्या कळपा- कळपांनी ग्हातात आणि खाद्य शोधण्यासाठी फिरतात. पाणीपुरवठा जास्त असलेल्या जागी आल्यावर मात्र ते कुटुंबा- कुटुंबाने रहातात. एक नर, दोन-तीन माद्या व छोटी पिले ग्रांच पक कुटुंब असते. अक्षी अनेक कुटुंबे एकत्र येऊन त्यांचा एक मोठा फळप तयार होला. एखादा अनुभवी नर मोठ्या कळपाचा नेता असतो. चरण्याच्या जागा हाच नर ठरवितो, आणि सर्व कळप त्याप्रमाणे हालचाली करतो. ग्रहामूग झाडा-सुटपांचा पाला. फळे, बिया वगेरे खातात, रखरखीत प्रदेशात त्यांना निवडंगा- सारख्या मांसल खांडे असलेल्या वनस्पती खाल्याने पाणी मिळते. पाने, फुले, फळे या शाकाहाराबरेवर ग्रहामूग छोटे छोटे प्राणी, पाली, सरडे, छोटी कासवे इत्यादी देखील खातात, शहामग खाहलेले अक्ष पचविण्यासाठी पुष्कळी वाळदेखील मधून मधून खातात,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now