तापमान मोजणे | HOW DID WE KNOW ABOUT SUPER CONDUCTIVITY?

HOW DID WE KNOW ABOUT SUPER CONDUCTIVITY? by आइजक एसीमोव - ISAAC ASIMOVपुस्तक समूह - Pustak Samuhसुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

More Information About Authors :

आइज़क एसिमोव -Isaac Asimov

No Information available about आइज़क एसिमोव -Isaac Asimov

Add Infomation AboutIsaac Asimov

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

No Information available about सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

Add Infomation AboutSUJATA GODBOLE

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
16 १९४९ साली शाखत्रज्ञांना असे आढळले की 'हैलियम३' ३.२ अंश के. तापमानाला द्रवरूप होतो, म्हणजे 'हेलियम४' पेक्षा एक संपूर्ण अंश कमी तापमानाला. 'हेलियम३' चे 'हेलियम२' मध्ये रूपांतर होण्याची काहीच चिन्हे दिसली नाहीत. त्याचे तापमान अधिकाधिक कमी करून अशी शक्‍यता पडताळून पाहण्यात आली. ११७२ साली 'हैलियम३' चे 0.00२५ अंश के. म्हणजे १/४०० अंश 'केवल शून्या'च्या वर, या तापमानाला 'हैलियम२' चे द्रवात रूपांतर झाले. अशा प्रकारचे विचित्र द्रव बनणारी 'हेलियम४' व 'हेलियम8' ही केवळ दोनच वैशिष्ट्यपूर्ण द्रव्ये आहेत. इतर कोणतीच द्रव्ये इतक्या कमी तापमानाला द्रवरूपात राहत नाहीत. पीटर लिओनिडोविच केपित्या (१८१४- ) सारख्या रशियन शास्त्रज्ञांनी अणूंच्या गुणधर्म व रचनेविषयी अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी या विचित्र द्रव्याचा उत्सुकतेने अभ्यास केला. ५ अतिवाहकता द्रव हैलियमचा अभ्यास करताना असा एक शीध लागला की त्याचा दररोजच्या जीवनावर फार मोठा महत्त्वाचा प्रभाव पडेल असे वाटले. त्यासंबंधी माहिती आता घेऊया. एकदा द्रवरूप हैलियम तयार केल्यावर प्रथमच शाखज्ञांना निरनिराळ्या द्रव्यांचा अत्यंत शीत तापमानाच्या अवस्थेत अभ्यास करता आला. उदाहरणार्थ, तारेतून जेव्हा विद्युतप्रवाह जातो त्यावेळी त्याला काहीसा प्रतिरोध (रेझिस्टन्स) होतो. तारेतील अणूंना ढकलून त्याला आपला प्रवास करावा लागतौ, यासाठी काही ऊर्जा वापरावी लागते व तिचे रूपांतर उष्णतेत होते. परिणामी, तार गरम होते व काही वीजच तारेतून वाहून नेली जाते. सुरुवातीलाच जर तार थंड केली, तर त्यातील अणूंच्या हालचालीचा वेग कमी होतो व त्यांची विद्युतप्रवाहातील लुडबुडदेखील कमी होते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, प्रतिरौीध कमी होतो. तारेचे तापमान जसजसे कमी होईल तसतसा प्रतिरोध कमी कमी होत जाईल व अखेर 'केवल शून्य' तापमानाला प्रतिरोधही शून्य होईल अशीच बहुतेक शास्त्रज्ञांची कल्पना होती.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now