खरी मैत्रीण | KHARI MAITARNI

KHARI MAITARNI  by नासिरा शर्मा - Nasira Sharmaपुस्तक समूह - Pustak Samuhरज़िया पटेल - RAZIA PATEL

More Information About Authors :

नासिरा शर्मा - Nasira Sharma

No Information available about नासिरा शर्मा - Nasira Sharma

Add Infomation AboutNasira Sharma

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

रज़िया पटेल - RAZIA PATEL

No Information available about रज़िया पटेल - RAZIA PATEL

Add Infomation AboutRAZIA PATEL

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
नक न य र कि > अ मि ४ | र नी. रष ह के भ्र र वी आ. र कः न क 2५ अप या न |] $ &.। वा (त री व र. । मायलेकींना कळले की मौलानांनी आपले वचन पाळले आहे. मार्यकाळी 'शशमाला विचारले,” या लग्नासाठी तुझा होकार आहे का?” मान खाली घालून तिने हळूच नाही म्हगगून डोके हलवले. मग धाडस करून ती म्हणाली शिकायचं आहे. मला पुढे तिघेही मौलानांकडे गेले. मौलानांनी मौलानांनी लाल पश्न असलेली एक पुस्तक काढत. आणि ते उघडून वाचू लागले प ऐका, इस्लाम धर्मानुसार तझ लग्नासाठी चार गोष्टी जरूर आहेत. एकतर... “मुलीचा होकार, दुसरे...दोन पुरूष साक्षीदार हवेत. ते नसतील तर प्रत्येक पुरूषाऐवजी दान महिला असाव्यात. तिसरे ... लग्न लोकांसमोर लागले पाहिजे. चौथी बाब स्रीधनाची... ते ठरवणे सर्वात महत्वाचे आहे. लग्नानंतर बायकोची सगळी जबाबदारी घेण्याचे पती कबूल करतो, तेवहा तो शकून म्हणून लग्नाच्या वेळेस पत्नीला ख्तरीधन देण्याचे वचनं देतो ''कुठलीही गोष्ट यातून सुटली तर तो विवाह कायदेशीर ठरत नाही. जर आपल्या ऐपतीपेक्षा जास्त खीधनाची रक्कम ठरवली आणि पती ती देऊ शकत नसेल तर ते लग्न बेकायदेशीर ठरते. कारण पती खोटे बोलला असा त्याचा अर्थ होतो. खोटे बोलून लग्न करणे बेकायदेशीर आहे. म्बीधनाची रक्कम ऐपतीनुसार ठरवावी आणि ती पत्नीला द्यावी. हे इस्लामनुसार बंधनकारक आहे. “मुलीला हा अधिकार आहे की जर तिची मर्जी नसतांना तिचे लग्न होत असेल तर विवाह्याच्या वेळी ती नकार देऊ शकते. त्यासाठीच तर लग्न सर्वांसमोर लावण्यात येते.'' हे सगळे वाचून झाले. मग मौलानांनी पुस्तक मिटले. '*आता मी काय करू? शकूर जुतेवाले अगदी रडवेले माल न




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now