गिजुभाईंच्या गोष्टींचा खजिना -1 | GIJUBHAICHA GOSHTINCHA KHAJINA -1

GIJUBHAICHA GOSHTINCHA KHAJINA -1 by आबिद सुरति - ABID SURTIपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

आबिद सुरति - ABID SURTI

No Information available about आबिद सुरति - ABID SURTI

Add Infomation AboutABID SURTI

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
वडील म्हणाले, “ठीक आहे. पण हळूच बाहेर पड. हडळीच्या डाव्या बाजूला बसून खीर खा. तिला डावा डोळा नाही. म्हणून ती तुला पाहू शकणार नाही.'' मुलगा हळूच बाहेर पडला. गरम खिरीच्या भांड्यात हात घातल्याक्षणी, त्याचा हात भाजला. तो हातावर फुंकर मारू लागला. फू फू आवाज येऊ लागला. हडळीनं असा आवाज आधी कधी ऐकला नव्हता. ती एकदम घाबरली. 'माझ्या घरात कोण घुसलं आहे?” असा तिनं विचार केला. खरंच कोणीतरी फू फू बाबा असावा. कदाचित मोठा जादूगार असावा. तिनं धूम ठोकली! रस्त्यात तिला कोल्हा भेटला. त्यानं विचारलं, “अगं ए भुताची बहीण! अशी वेगात कुठे चालली आहेस?”' ती म्हणाली, '“आता काय सांगू, माझ्या घरात फू फू बाबा घुसला आहे. मी इतकी छान खीर बनवली होती पण माझ्या नशिबात असेल तर ना!” कोल्हा म्हणाला, “घाबरू नकोस. चल मी तुझ्या बरोबर येतो. हडळीच्या घरात घुसण्याची हिंमत केली तरी कोणी? तुला तर अख्खं जग घाबरतं.*' १५




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now