कोलसा | HOW DID WE FIND ABOUT COAL?

HOW DID WE FIND ABOUT COAL? by आइजक एसीमोव - ISAAC ASIMOVपुस्तक समूह - Pustak Samuhसुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

More Information About Authors :

आइज़क एसिमोव -Isaac Asimov

No Information available about आइज़क एसिमोव -Isaac Asimov

Add Infomation AboutIsaac Asimov

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

No Information available about सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

Add Infomation AboutSUJATA GODBOLE

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ताज्या लाकडापेक्षा अधिक कार्बन असतो. ताज्या लाकडात सुमारे ५0 टक्के कार्बन असतो, तर पीटमध्ये तो सुमारे ६0 टक्के असतो. याच्या पुढचीं पायरी म्हणजे 'तिप्नाइट॑ - एक प्रकारचा दगडी कोळसा - यात सुमारे ७0 टक्के कार्बन असतो. त्यानंतर ज्या प्रकारचा कोळसा येतो त्यात सुमारे ८५ टक्के कार्बन असतो. हवा लागू न देता व पेटणार नाही अशा रीतीने जर हा कोळसा तापवला, तर कार्बन नसणारे १५ टक्‍के द्रव्य थोड्याशा कार्बनबरोबर बाहेर टाकले जातें. बाहेर पडलेले द्रव्य म्हणजे काळ्या रंगाचे डांबर, म्हणून या कोळशाला 'डांबरी कोळसा' असेही नाव आहे. अखेर कोळशाचा एक असाही प्रकार आहे, की ज्यात १५ टक्के तरी कार्बनच असतो. हा जळताना त्यातून गरम लाल रंगाचा प्रकाश दिसतो व हा विस्तव कोळझ्ाच्या विस्तवाप्रमाणेच दिसतो. विस्तवाला ग्रीक भाषेत 'अँध्रॅक्स' म्हणतात, त्यावरून या कोळशाचे नाव पडले 'अँध्साइट कोळसा'. मराठीत सामान्यतः: आपण यालाही दगडी कोळसाच म्हणतो. कोळसा अतिशय संध गतीने बनतो. दलदतींच्या भागात मोठाली जंगले असण्याच्या पूर्वीच्या काळापेक्षा आता तर ते अतिशयच संथ गतीने घडते. त्यामुळे जगातील कोळशात पीट व लिग्ाइटचे प्रमाण अगदींच धोंडे आहे. अँग्रसाइट तऱ्हेचा दगडी कोळसा, ज्या ठिकाणी पूर्वी खूप मोठा दाब होता अशा काही थोड्या ठिकाणीच मिळतो. त्याचेही जगातील प्रमाण कमीच आहे. बहुतेक कोळसा डांबरी कोळसा या प्रकारचाच आहे व जमिनीखालील त्याचे प्रमाण मात्र खूपच मोठे आहे. पृथ्वीत निरनिराळ्या ठिकाणी पिळून तो ८,000 अब्ज (८ ट््लियन) टनापर्यंत असू शकेल. रट । कोळसा कोळसा जोपर्यंत जमिनीखाली असतो तोपर्यंत त्याचे अस्तित्व लोकांना समजत नाही; पण लक्षावधी वर्षांच्या काळात जमिनीतही अनेक बदल होतात. अत्यंत संध गतीने आयच्या पायाखालील जपिनीतीत खडक आपली जागा बदलतात. हे आपल्या नजरेसमोर घडत नाही. ते होतांना आपल्याला दिसतही नाही; परंतु लाखों वर्षांच्या काळात ते घडतच असते. पथ्वीच्या पृश्ठमागाच्या सर्वात वरच्या घरातील खडक अनेक कारणांनी एकमेकांकडे ढकलले जात असतात किंवा दूर टाकले जात असतात. जमिनीचे काही भाग वर ढकलले जाऊन त्यामधून नवे पर्वत तयार होतात; तर इतर भाग खाली गाडलें जातात. जमिनीखालील कोळशाचे धरदेखील वर येऊन वळतात आणि लाखो वर्षांच्या काळात काही धर पूर्वेपिक्षाही अधिक खोल जातात. इतर काही धर जग्िनीच्या जवळ येतात. काही धर तर पृष्ठपागावरच येतात आणि कोळसा इतस्तत: पसरलेला दिसू लागतो. हजारो वर्षापर्यंत कुणी या कोळशांच्या राशींकडे लक्षही दिले नाही. ते काळ्या रंगाच्या दगडांसारखेच दिसत होते. मुले जशी इतर दगडांशी खेळतात तशींच कधीतरी या दगडांशीही खेळली असतील, इतकेच. हा काळा दगड काही आयुचे बनवण्यासाठी उपयोगाचा नव्हता, म्हणून मोठ्यांना त्यात स्वारस्य नव्हते. कोंळया । २९




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now