फला - एक पुस्तक | THE BLACKBOARD BOOK

THE BLACKBOARD BOOK by एलिनर वाटस - Eleanor Wattsपुस्तक समूह - Pustak Samuhप्रदीप गोठोस्कर - PRADEEP GOTHOSKAR

More Information About Authors :

एलिनर वाटस - Eleanor Watts

No Information available about एलिनर वाटस - Eleanor Watts

Add Infomation AboutEleanor Watts

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

प्रदीप गोठोस्कर - PRADEEP GOTHOSKAR

No Information available about प्रदीप गोठोस्कर - PRADEEP GOTHOSKAR

Add Infomation AboutPRADEEP GOTHOSKAR

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
भाग -१ : आवडत्या विषयांवर आधारित गोष्टी माणसं रेखाचित्रांची माणसे कशी बनवायची माणसांचा संबंध शिक्षणाच्या अनेक अंगांमधे येतो. म्हणूनच माणसांची रेखाचित्रे काढायला जरूर शिका. हे काही कठीण काम नाही, फक्त थोडा सराव करायला लागेल. उभी राहिलेली माणसं शरीर आणि डोकं मिळून जेवढी उंची होईल जवळ-जवळ तेवढीच पायांची उंची असावी. दोन्ही हातांना सरळ खालपर्यंत काढा म्हणजे ते पायाच्या वर पर्यंत येतील. बोटं, कान किंवा नाक काढलं नाही तरीही काम चालून जाईल. चालणारी माणसं पुढच्या बाजूला नाक काढा. पाय पण पुढच्या बाजूला काढा. कोपरा मात्र मागच्या बाजूला आणि गुढगामात्र पुढच्या बाजूला दुमडलेला दाखवा. एक पाय जमिनीवर दाखवा तर दुसरा पाय उचललेला दाखवा. पळणारी माणसं दोन्ही हात पुढे आणि पाठी हलवताना दाखवा. शरिर थोडे पुढे कललेले दाखवा. दोन्हीही पाय जमिनीच्यावर उचललेले दाखवता येऊ शकतात. पाहिजे तर शरिराच्यापाठी रेघा काढून ती माणसं वेगाने पळताहेत असे दाखवू शकता. केस पाठी उडताहेत आणि तोंड उघडे आहे असेही तुम्ही दाखवू शकता. बसलेली माणसं जर का माणसांना खुर्चीत बसलेले दाखवायचे असेल तर ती समोरून न दाखवता बाजूने दाखवणे जास्त सोपे जाते. जर माणसांना जमिनीवर बसलेले दाखवायचे असेल तर ती समोरून दाखवणे ४ सोपे जाईल. मांडीघालून बसलेली माणसं दाखवणे कठीण आहे, त्याचा प्रयत्न करू नये.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now