कुठेबाँधायचं घर | KUTHE BANDHAYCHE GHAR

KUTHE BANDHAYCHE GHAR  by एम० के० आज़ाद - M. K. AZADपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

एम० के० आज़ाद - M. K. AZAD

No Information available about एम० के० आज़ाद - M. K. AZAD

Add Infomation AboutM. K. AZAD

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
वाटत असे. आणि कोंबडेबाईना हमखास खुश करणारी एक गोष्ट त्यांना माहीत होती. ती म्हणजे त्यांचं खणखणीत आवाजातलं आरवणं. त्यांनी सूर्याकडे पाहिलं. जवळजवळ सूर्य मावळण्याची वेळ झाली होती. खरं म्हणजे कोणताही कोंबडा यावेळी आरवला नसता, पण काही झालं तरी त्यांना कोंबडेबाईंना खुश करायचं होतं सर्व सामान तिथेंच वाळवंटात ठेवून त्यांनी जवळच्या एका छोट्याशा सोनेरी टेकडीवर उडी मारली. ' डोळे मिटून त्यांनी 'कुकू555च कू55' असं आरवायला सुरुवात केली तीं आवाज भोवतालच्या सगळ्या वाळवंटात पसरला. कॉंबडेबाईनी डोळे पुसले. आपल्या पाणावलेल्या डोळ्यांनी कोंबडेदादांकडे पाहत त्या हळूच हसल्या.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now