कचन्यातून चमत्कार | WONDERS FROM WASTE

WONDERS FROM WASTE  by अरविन्द गुप्ता - ARVIND GUPTAपुस्तक समूह - Pustak Samuhविदुला महैस्कर - VIDULA MHAISKAR

More Information About Authors :

अरविन्द गुप्ता - ARVIND GUPTA

No Information available about अरविन्द गुप्ता - ARVIND GUPTA

Add Infomation AboutARVIND GUPTA

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

विदुला महैस्कर - VIDULA MHAISKAR

No Information available about विदुला महैस्कर - VIDULA MHAISKAR

Add Infomation AboutVIDULA MHAISKAR

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
शे >), 1.5 वोल्टची तांब्याची तार प बटरी जाड ब झू & शक्तिशाली चुंबक सु 2. ८ <<“ नसलेली तांब्याची < दोन पेन्सिली जाड तार (5 22 कार्डशीटची ह डि 5 बाहुली र रबराचा आधार ई$ 40 सेंमी लांबीच्या दोन अवरोधक प नसलेल्या तांब्याच्या तारा तांब्याच्या रॉडच्या दोन टोकांना बांधून झोपाळा तयार करा. €& पेन्सिलने बनवलेल्या !!' आकाराच्या स्टॅडला तारा गुंडाळून झोपाळा लटकवा. आवरण €& कागदाची बाहुली नसलेली झोपाळ्याला चिकटवा. तांब्याची ळ्‌ तार डे रबर शीटच्या बेसवर एका टोकाला बॅटरी व दुसऱ्या टोकाला एक शक्तिशाली चुंबक चिकटवा. के तांब्याचा रॉड बरोबर चुंबकावर येईल असा झोपाळा बेसमधल्या छिद्रात बसवा. तारांची टोके वारंवार जोडून आणि सोडून विद्युत परिपथ चालू आणि बंद करा. असे केल्याने बाहुली छान झोके घेऊ लागेल. 9 वोल्टची मोटर लाकडाचा तुकडा णि ह तारा स्ट झाकणे धडे कपी सायकल स्पोकचा धनुष्य रबरी डिंक (फेवीबॉड) पिली नने हिली द्र ईई खेळण्यातल्या मोटरच्या आसावर एक छोटी कप्पी बसवा. षा [प & प्लॅस्टिकच्या दोन झाकणात छिद्रे करून त्यात एक-एक एल.ई.डी. बसवा. && चित्रात दाखविल्याप्रमाणे दोन्ही (६ - ग ह एल.ई.डी. मोटरला जोडा. सा बर्थ हरे मोटर आणि एल.ई.डी.च्या रचनेला एका लाकडाच्या तुकडयावर बसवा. मोटरची कप्पी घडयाळाच्या काटयाच्या दिशेने फिरवल्यावर एका बाजूचा एल.ई.डी. लागेल आणि कप्पी उलटया दिशेने फिरवल्यावर दुसरा एल.ई.डी. लागेल. ई्ले आता एक धनुष्य बनवा. धनुष्याची दोरी कप्पीवर गुंडाळा आणि मग धनुष्य पुढे-मागे करा. दोन्ही एल.ई.डी. आळीपाळीने लागतील. टया कि 23




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now