ज्ञानेश्वरी प्रवेशिका | Gyaneshvari Praveshika

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Gyaneshvari Praveshika by धुं. गो. विनोद - Dhun. Go. Vinodमहादेव शास्त्री - Mahadev Shastri

More Information About Authors :

धुं. गो. विनोद - Dhun. Go. Vinod

No Information available about धुं. गो. विनोद - Dhun. Go. Vinod

Add Infomation About. . Dhun. Go. Vinod

महादेव शास्त्री - Mahadev Shastri

No Information available about महादेव शास्त्री - Mahadev Shastri

Add Infomation AboutMahadev Shastri

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(७) गोष्टींचं विलोभन व आकर्षण श्रीगुरुदेवांनाहि असलेच पाहिजे. माझीं वैगुण्ये, माझे दोष, माझि प्रमाद, माझे ठिकाणीं आहेत त्याअर्थी भीगुरुदववांचे ठिकाणींहि ते असलेच पाहिजेत.'” असल्या रोचक व वचक अनुमानांचीं प्रमाणें म्हणून तो शिष्य स्वतःच्या व श्रीरुरुदेवांच्या आचरणांतील केवळ बाह्य अंगें तुलनेसाठी विचारांत घेतो, “ मी इंद्रियदरेप्ति साधीत आहें--श्रीगरुदेवहि इंद्रियानिष्ठ जीवन जगतांना दिसतातच, मग मी बध्द कां? वते ख्क्त कसे?”' ही त्याची समस्या! श्रीगुरुदेवांचे हेतु, कारक तस्ये निराळीं असतात, त्यांचें आचरण अहंकेंद्रांनें निरणींत होत नाहीं.--बाह्य उत्तेजक (9६1४011) त्यांच्या इंद्रियशग्रामाला कार्य- प्रदत्त करीत असतात. विशुध्द चतन्याच्या प्रकाशाने उद्दीप झाळेला त्यांचा देह बाह्य प्रकृतीच्या उत्क्रांतीठा पोषक अशा केवळ प्रतिक्रिया देत असते. या प्रति- क्रियांत अहंकार, बुध्दि, मन व चित्त हा अंतःकरणात्मक कॅमोशय जाग्रत नसतो व म्हणून बाह्यतंः तेच व तसेच दिसणारे आचार, स्वभावांत अगदीं वेगळे, म्हणजे अनासक्त व निष्काम असतात. या वस्तुस्थितीचे प्रमाण म्हणून एक ठळक ठकश्चषण सांगतां येइल. श्रीगुरुदेवांच्या सवे वासना, मंद, अ-तीव्र असतात. त्यांच्या वास- नांना * आग्रह * नसतो. सफल झाल्या किंवा निप्फळ झाल्या तरी त्यांना हर्षे-विषाद बाथत नाहींत. स्थितप्रज्ञांच्या प्रज्ञेचें, वद्धीचे लक्षण भगवान्‌ व्यासांनीं * अनाग्रह ' असे दिठंं आहे. सिद्ध सद्गुरंना वासनाच नसते असे नव्हे, वासनेचा “अभाव ही सक्ति नव्हे- बासनेंतळे बेथधक बीज दग्ध होणे ही खुक्ति होय. त्यांना कांहीं वासना असतात, पण त्या स्वेच्छाप्रारच्यांतल्या नसतात--प्राकरातिक, समध्टिक उल्कांतीच्या उत्तेजकां्नी निमांण केठेल्या असतात. श्रीग्रुरुदेव वासनाहीन नसतात व त्यामळ शिष्याची सहज दिशाभूल होते. त्यांच्या वासना तीव्र असतात, निष्केंद्र असतात, पण त्या *असतात ' व म्हणून शिष्याला स्वतःचा आचार व श्रीगुरुदेवांचा आचार यांतला भेद प्रतीत होत नाहीं. हा भेद प्रसात होण्यास खरी अडचण बाध्दिक अधिकाराचा अभाव ही नव्हे--अहकाराचा अतिरेक दह्दीच खरी अडचण भ्रीगुरुदेवांच्या स्वस्वरूपाचे आकलन होण्याचे आड येत असते, कांहीं वासना अ-तीवत्र, मंद, रूपांत तरी कां असाव्या याचें कारण कुशाग्र व अहु- भवनिष्ठ घुध्दीला सहज ओळखतां येईल. सव वासनांचें निमंलन करावयाचें झाल्यास सा एक स्वतंत्र वासना होईल--व ती तीव्यतम झाठी तरच सवं “* इतर” वासनांचे निमृंलन होऊं शकेल. एकहि वासना तीव्यतम झाली कीं त्यांत * बंधन ? आलेच. म्हणून स्वभावतः सिध्द असलेल्या कांहीं वासना असं देणें हाच खरा * वासनाजय ? होय, हा सिध्दांत अनुभवोन्सुख व साधनाव्यग्र शिष्याला आत्मसात




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now