आध्यात्म ग्रंथमाला ३ | Adhyaatmagranthamaalaa 3

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Adhyaatmagranthamaalaa 3 by रा. द. रानडे - Ra. D. Rande

More Information About Author :

No Information available about रा. द. रानडे - Ra. D. Rande

Add Infomation About. . Ra. D. Rande

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रस्तावना. घु -आह्मण होता त्याच्यानें पाहवेना. म्हणून त्याचें समाधान करण्याकारितां तुकारामांनी आपलें कवित्व नदीत बडविलं व तेरा दिवस निश्चक्र उपवास केला (क्र. १५). अशा वेळीं आपल्यास बालवेशानें देवाचें दर्शन झाल्याचे तकारामांनीं लिहिलें आहे (क्र. १६ ). तकारामांचा ह्वेष केल्यामुळें रामेश्वरभट्टाच्या शरीरांत फार व्यथा उत्पन्न झाली; व ज्ञानेश्वरांच्या स्वप्नांतील अनक्ञेप्रमाण तुकारामांस शरण गेल्यावरच त्याची ती व्यथा कमी झ्ञाली ( क्र. २५ ). जो परमार्थाचें वर्म समज- ण्यापूर्वी तुकाराम्यंची निंदा करीत असे, त्यानेच परमार्थप्राप्तीनंतर भक्तिज्ञान- वेराग्यानें तकारामांइतका श्रेष्ठ पुरुष आपण पाहिलाच नाहीं अशी ग्वाही दिली आहे (क्र. २६). एकदां आपले प्रियशिष्य शिवबा कासार यांचे घरी लोह्गांवास तुकाराम कीतनास गेले असतां शिवबांच्या बायकोनें त्यांच्या आंगावर आधणाचें पाणी ओतले. त्यामुळें जण कांही शरीरास वणवाच लागल्याप्रमाणें नुकारामांस व्यथा झाली ( क्र. २३ ); तथापि ईश्वराची करुणा भाकिल्यामळें तो दाह शांत झाला, असें तकाराम सांगतात (क्र. २२४). शिवाजी महाराजांनीं एकदां जडजवाहीर देऊन आपल्या एका कारकुनास तकारामांकडे पाठविलें असतां 'मंगी आणि राव, सोनं व माती, आम्हांस सारखींच आहेत' असें त्यांनी त्यास उत्तर दिलें (क्र.3*४). तका- रामांच्या देह्यवसानाचे अगोदरच कांही वषे शिवाजीने तोरणा किल्ला घेतला होता; तसंच शिवाजीचें पुण्यास नेहमीं जाणें येणें असे; यावरून तुकारामांची व शिवाजीची भेट खात्रीनें झाली असावी असें दिसत. शिवाजी एकदां तकारामांच्या कीर्तनास बसला असतां अकस्मात्‌ मुसलमानांचा हल्ला आलेला पाहून “मी आपल्या मरणाला भीत नाही; या जनांस दुःख झाले असतां मात्र मला तें पाहवणार नाही” ( क्र. 3२ ), अशी त॒कारामांनीं देवाची प्रार्थना केली. कर्मधमसंयोगानें कांही कारणानें एकदम मुसलमानांचा वेढा उठला, व इकडे तकाराम व शिवाजी यांची खुटका झाली; व हारदासांच्या वार्‍यासही परचक्र राहणार नाही (क्र. 3१ ) अशी त्यांची खात्री पटली. तुकाराम महाराजांचे “ पाइकीचे अभंग '' म्हणन जे प्रसिद्ध आहेत ते शिवाजीसच अनुलक्षून लिहिले असावेत असें जै रा. पांगारकर यांनीं लिहिलें आहे तें यथाथं दिसतें. परमार्थ अगर प्रपंच बहाहूरी केल्याखेरीज होत नाही असा या अभंगांचा सारांश आहे. तकारामांनीं शिवाजीस “ सदूग॒रु श्रीराम- दासांचें भूषण । तेथें घाली मन चळ नको '' असा उपदेश केल्याबद्दलचाही एक अभंग आहे.हा अभंग तुकारामांचाच आहे किंवा नाहीं याबहूळ थोडी शंका आहे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now