तुरुंगाची यात्रा | Turungaachii Yatra

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Turungaachii Yatra by हरिश्चंद्र सदाशिव - Harishchandra Sadashiv

More Information About Author :

No Information available about हरिश्चंद्र सदाशिव - Harishchandra Sadashiv

Add Infomation AboutHarishchandra Sadashiv

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अंक पहिला ५ सखारजण:-- अभंग घ्याहा बिठोबाचं नांव | मनीं ठेवा निमल भाव ।! पावे बैकुंटांचा राव ।। जगीं नित्य कालीं ॥ १ ॥ देवावरी ठेवुनी भार ॥ पाहू सचिताचं सार ॥ भवासिंधू करील पार ।। भजा पांडरंग ॥ २ ॥ ( पडदा. ) प्रवेश २े रा ( स्थळः--मानाजीरावांच्या वाड्याची देवडी ) [ दौलतराव पहारा करीत आहे ] दोलतः--मानाजीराव मान्यांचा मी नोकर ! आमची ही स्वारी पक्की कारस्थानी आणि घोरणी. त्यांनी मला सांगून ठेवलं आहे, कॉ हजार युक्त्या कर, आणि ती नभाजीची पारगी जयेती, तिच्याशींबोलण्याचा मोका जुळवून आण. त्यावेळेपासून माझी सारखी खटपट चाळू आहे, पण संघी कांही सांपडत नाही. ( लांब अंतरावरून जयंती जात असलेली दिसते. ) आं! हें काय! जयंती १ कुठ चालली आहे ही इतक्या सकाळी अन्‌ गडबडींनं १ बराबर कोण आह-धाकटा भाऊ हां. हां. आपल्याला पाहिजे असलेली संधी याच वेळीं बरी आहे ! या कामगिरीबद्दल मानाजीरावांकडून चांगलं बक्षीस मागायला...... ( सुभानराव ओरडत प्रवेश करतो ) सुभानः--दाद ध्या दाद. दोलतः--हें ध्या बक्षीस -बकक्षिसाचं नांव काढतांच बक्षीस कसं पटकन तयार, सुभान:ः--सरकार दाद घ्या दाद. दोलत:--सरकार गेले आहेत शिकारीला. खुभान:--मग आमचीच कां ते शिकार करीत नाहीत ! दोलतः--ए, जीभ आवरून घरतोस की दाखवूं माझा शिपाईंबाणा ! कायरे, आम्ही शिपाई म्हणज तुम्हांला केरकचरा वाटतो नाही १ अरे आम्ही




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now