व्यावहारिक ज्ञानकोश भाग ३ | Vyavharik Gyankosh Bhag 3

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vyavharik Gyankosh Bhag 3 by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ट्की प्रदेश रशियास मिळाला, १८२१ त ग्रीसचे स्वातंतर्य- युद्ध सुरू झालं. १८२६ साली कॉन्स्टॅन्टिनोपल वेर जंनिझरीजची कत्तल झाली. १८२८ त रशियमांनीं बाल्कन द्वीपकल्प ओलांडून टर्केकिट्रून अंड्यिनोपल घेतले. १८३१ व १८३९ सालीं इजितप्तचा राजा महसद अल्ली याने टर्कीच्या सुलतासाविरुद्ध बंड केलें, पण रशिया, ऑस्ट्या व ग्रेट ब्रिटन यांच्या मदतीनं ते मोडण्यांत आले व सिरिया प्रांत त्यांजकट्टन काढून घेण्यात आला. यानंतर महत्त्वाची लढाई म्हणजे क्रिमियन वॉर. १८७५ त य्कीच्या गैरशिस्त व अव्यवस्थित राज्य- कारभाराला कंटाळून हरक्षेगोव्हिना, सरविया व सौटे- नेग्रिन्स यांनीं यर्कीविरुद्ध बंड पुकारले. याच वेळीं युरोपिअन राष्ट्रे सुधारणा देण्याबद्दल य्कॉला दम देत होती; म्हणून १८७५ त वर्की व खिश्चन विभाग यांचे संबंध ठरविण्याकरितां कॉन्स्टॅटिनोपल येथें एक सभा भरली. या सभेच्या सर्व शिफारशी वर्कीनें फॅटाळल्या व म्हणून रशियाने टककींच्या सरहद्दीवर लढाईच्या हालचालीस सुरवात केली. याचा शेवट बर्लीनच्या तहांत झाला. १८८६ त ग्रीसन उचल खाल्याने, १८९० ला ग्रीसचा तह होऊन यर्कीला बहुतेक सर्व थेसली व इपिरस यांस मुकावे लागले. १८९४ मध्ये कॉन्स्टॅन्टि- नोपल वेथे भयंकर भूकंप होऊन मनुष्य व मालमत्ता यांची फार हानी झाली. अवाचीनः-टकाला १९ व्या द्त्तकात बऱयाच बंडांना तोंड द्यांव लागलें. या वंडांत त्यास कराव्या लागलेल्या कत्तलीसुळे युरोपिअन व अभेरिकन राप्टांची सहानुभूति टकींच्या ताब्यांतील राष्ट्रांना मिळूं लागली परंठु १९०८ पयंत युरोपमध्ये महायुद्ध होईल या भीतीने कोणीच टर्कीच्या विरुद्ध उठला नाहीं. या सालीं तरुण तुर्कांनीं सुलतानांस स्वराज्याचे कांहीं हक्क देणे भाग पाडले. १९०९साळीं कॉन्स्टॅन्टिनोपलच्या सेन्यानें बंड केले, सुलतान हयीदल्ा पळ काढावा ल्यगला व पांचवा महंमद म्हणून महंमद इफॅंडी हा राजा झाला. १९१२ सालीं इटलीने चाल करून त्रिपोली प्रांत घेतला, इतक्यांत बाल्कन संस्थानांनींही टकीविरुद्ध लढाई पुकारली, १९१३ ला लेडनचा तह झाला. पण आक्टोबर १९१४ ला य्कीने रक्षियाचे ओडेसा बदरावर हल्ला केल्यान युरोपमध्ये महायुद्धाचा वणवा पेटल्य. व्यावहारिक ज्ञानकीहा महायुद्धामध्यें टी पूर्व युरोप, पश्चिम आश्िया व इजित्मध्यें धर्मयुद्ध चालवून दोत्तांना साधार घ्यावयास लावील अशी जमंनीची अटकळ होती. पण मेसापोटे- मिया, पॅलेस्टाईन व इजितमध्यें वारंवार दोस्तांना जयच मिळत येल्यानं ट्कीला १९१८ आक्टोबरला दोस्तांना शरण जावें लागलें. यामुळें आटोमनचें राज्य नष्ट झालें, पांचवा महमद १९१८ ला मरण पावछा. त्याचा मुलगा सहावा महंमद यास १९२० सालीं, राष्ट्रीय सभेने लोकशाही स्थापिल्यानें व कॉन्स्टॅन्टीनोपल दोल्तांच्या ताब्यांत गेल्याने, पळून जावे लागलें. व वहिद्दीन घुलतान झाला. केमालच्या सैन्याने १९२२सालीं स्म्ना येथे ग्रीस सैन्याचा पराभव करून तो भाग आपल्या ताब्यांत घेतला. यानंतर केमालने कॉन्स्टॅन्टि- नोपल व अँड्यिनोपलची मागणी केली व त्याप्रमाणें ती त्यास देण्यांत आली; पण डार्डानिल्स व बॅस्परस या सासुद्रधुन्या मात्र सार्वराष्टीय ठरविण्यांत आल्या. परंतु व्हर्साइलच्या तहांत बदल करण्याची मुभा जर्मनीला दिलेली पहातांच व ऑस्टियानेंहि तह मोठ्ून सेन्यभरती केल्याने एप्रिल १९३६ ला केमाल डाडानेल्सिची तयबंदी करण्याची परवानगी राष्ट- संघाकडे मागितली. राष्टसंघाच्या समेसध्ये या सागणीचा विचार होऊन जुले १९३६ ला सायुद्र- धुनीविषयक करार करण्यांत आला. या करारान टर्कीला वॉस्परस व डाडानिल्सची तटबंदी करण्याची परवानगी मिळाली. व्यापारी जहाजांना सासुद्रधुन्या खुल्या ठेवण्यांत आल्या व छढाईचे प्रसंगीं सासुद्र- धुन्यांतून जाणाऱ्या लढाऊ जहाजांवर कडक निबंध घालण्यात आले. याप्रमाणे केमालने सनदशीर रीतीनें आपल्या न्याय्य हक्कांची दाद राष्ट्रसंधाकडून लावून घेतली, म्हणून सर्व जगभर त्याची वाहवा झाली. जनिवारी १९३७ च्या आरंभीच केमालने पुनः एंटिऑकू व सिरियामधील संजाक प्रांताची मागणी केली. हे प्रांत सिरियांत घाळून त्यावर फ्रान्सची देख- रेख ठेवण्यांत आली होती. ही व्यवस्था टकींला आवडली नाहीं व म्हणून केमालने सिरियाच्या सर- इह्दीवर सैन्य पाठवून दंग्याधोष्यास आरंभ केला. २७ जानेवारीला करार करण्यांत येऊन संजाक स्वतच प्रांत मानण्याचे ठरलें. यानेतरचा आतांपर्यंतचा काल केमाल वर्कीची शेक्षणिक, औद्योगिक व आर्थिक स्थिति सुधारण्याकडे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now