सोन्याची माती | Sonyaachii Maatii

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sonyaachii Maatii by स. ह्रदय - S. Hriday

More Information About Author :

No Information available about स. ह्रदय - S. Hriday

Add Infomation About. S. Hriday

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
सोन्याची माती ५ नीला:-- ( पुन्हां त्या टेबलाचा खण उघडते- शोधते. ) बात्रा येताहेत नि नेमका त्याचवेळीं माणिक घरांतून निवून गेछाय. ( थांबून ) आतां कसं करू मी १ ( उसासा सोडून कोचावर बसते. ) निरोप-निदान पत्र तरी देऊन जायचे ---( फोनची घेटा बाजते ) काण . . पाचू १ नाहीं. . नाहीं . . सकाळपासून गेळाय तो त्याचा पता नाहीं . . पत्रब्ित्र पण नाहीं गेला ठेऊन माझ्यासाठीं. शोधले---त्याची खोली शोबली-सर्व॑ ठिकाणीं शोधले. नि आतां पग झोघतेच आहे. मी तरी काय सांगू कां गेला तो ते. . हो-ये-येना-( रिमिव्हर ठेवते. ) रूपा: -- ( प्रवेशन ) वन्स १ अशा उभ्या कां तेथ १ पातळ नाहीं का बदलायचे नीछाः-- निघाहच मी! पग तं कुठ निघालीस आलीस नाहीं तोंच ! जवाहरः--(येतां येतां) या चांभार चौकशा तुळा काय करायच्यात्‌! नीला:--( ख्पाला ) बाबा इतक्यांत इथे ग्रेतील, त्यांनीं विचारलं तर काय सांगू ! जवाहरः---च्राचा येताहेत १ कुणी सांगितले ! नीळा: --साददेब काकांचा फोन आला होता आतांच. ( जड पाव- लांनीं जाते. ) जवाहर: --त्या म्हातारड्याला उद्योग नाहीं दुसरा. रूपा: -- कोणत्या १ ( हसत. ) जबाहरः--रूपा ! मी बाबांना उद्देशून नाहीं बोललो हें. रूपाः --( जवळ येत ) नाहीं म्हटलं बोलतांना लक्ष असतं कीं नाहीं एका माणसाचं ते बघावे. (त्याच्या खिद्यांतील रुमाल नीट करून ठेवते. ) जवाहरः--येऊं देत बाबा आज आले तरी. आपल्याला मुंबईस गेलेच पाहिजे. रूपा: -- मामंजी येताहेत घरीं आज दीड महिन्यानंतर. राहू द्या आज. उद्यां जाऊया का! ( त्याच्या टायची गांठ नीट करते-कोट झटकते)




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now