संगीत शाकुंतळ नाटक | Sangiit Shaakuntala Naatak

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sangiit Shaakuntala Naatak by कै. अन्ना किर्लोस्कर - Kai. Anna Kirloskar

More Information About Author :

No Information available about कै. अन्ना किर्लोस्कर - Kai. Anna Kirloskar

Add Infomation About. Kai. Anna Kirloskar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(२) शकुंतला सख्यांसंह प्रवेश करतं तो प्रसंग, अंक १ लाः शकुंतला सख्यांना हांक मारते-- ( संस्कृत ) “ इत इतः सख्यो” यार्चे भाषांतर तीन ग्रंथकारांनी तीन प्रकारांनी केल आहे. प्रो. ठक्ष्षणशासत्री ठेले-- “ सख्यांनो, इकडे इकडे या अशा. ” रा. रा. के. वि. गोंडबोले:-- “ इकडून इकडून ग सख्यांनो. ” आर्यभूषणप्रतः--- “ सख्यांनो चला इकडे या. ” किलस्किरांच्या वेळीं शकुतला बोलत होती ते वाक्य:--“सख्यांने| कढें याग इकडे या. ” झाकुंतला व सख्या झाडांना पाणी घालतांना इतस्ततः: हिंडत आहेत, ही कल्पना केली म्हणजे शकुंतला दोर्घी सल्यांपासून कांहीं अंतरावर गेली असून ती तेथून सख्यांस “इकटे याग इकडे या” म्हणून हांक माग्ते आहे ही कल्यना बरोबर वाटते. ( प्रसंग ) शकुंतळेच्या वल्कलाच्या चोळीची गांठ प्रियंवदेने वट बांधल्यामुळे ती जखडल्यासारखी झाली होती. ती गांठ सैल करण्यास तिनें अनसूयेस सांगितल्यावरून प्रियंवदा हझणते:-- संस्कुत:--“अत्र पयोधरविस्तारयिठू आत्मनो योवनमुपालभस्व.”' पो९ लेले यांची प्रियंवदा या ठिकाणीं म्हणते: “ मलाग बाइ का दोष देतेस याचा ? आपल्या अंगांत मुसमुसणाऱ्या तारुण्याल! बाल लाव कीं ! ”' रा० रा० के. वि. गोडबोले यांची प्रियंवदा म्हणते: “ (हंसत) याबद्दल स्तन पोसविणाऱ्या तारुण्याला दोष लाव ! मला काँ बाई उगीच ! । आतां किलॉस्करांची प्रियवंदा काय म्हणते ती पहा:--*( हंसत ) सख, तुझें तारुण्य घटकोघटकीं, तुझ्या अवयवांस वाढवीत आहे, म्हणून ही वल्कलाची चोळी अव्वळ झाली असेठ, तर त्या योवनावर रागार मज गरिब्यावरग का?! ”




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now