पूर्व आणि पश्चिम | Puurv Aani Pashchim

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Puurv Aani Pashchim by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
७ प्रकरण पांहेले. या नव्या पदवीबंददल कुरकुर केली नाह्दीं. ती म्हणाली, “ पळून गेला १ तुझ्या- सारख्या ग्रुणवान स्त्रीला टाकून तो कसा पळून गेला ?” “ तें मी काय सांगू, मेमसाहेब. पळून गेला एवढें खरें | कां पळून जातों, तें त्यानें मला सागितले नाहीं |” “ तुला आतां जवळपासचे कोणी नातेवाईक नाहींत १” ““ कोणी नाहींत ” “ मग अशा रीतीनें मिक्षा मागण्याशिवाय दुसरा कांहीं उपाय नाहीं १” इतको सहानुकपा मिकारिणीच्या आजच टृष्टीस पडल्यामुळें तिचें हृदय साहजिक गहिवरून आलें. ती म्हणाली, “ एकाद्या कुलीन हिदु ग्रहस्थाच्या घरात नोकरी मिळाली, तर मी मोठ्या आनदानें पत्करीन, पण मी जातीने बैरागीण असल्यामुळें मला कोण नोकरीला ठेवतो २ मी या मिक्षेला अगदीं कटाळलें आहें, पण काय करणार १” भिकारिणीचे हे शब्द एकून तरुणीला तिची दया आली. ती म्हणाली, “ तर मग तू नोकरी मिळाली तर करशील १ ?' “ डो, मोठ्या आनदानें |” “ तर तू माझ्याजवळच रहा मीहि काहीशी एकटीच आहें, तेव्हां गाण्या- संवरण्यानें माझा वेळ तरी जाईल. ” “ बरें, मेमसाहेब | पण मेमसाहेब, आपले साहेब असतील २? त्याचा स्वभाव कसा आहे कोणाला माहीत २१ तरुणी हसत हंसत म्हणाली, “ त्याची तुला भीति नको. तू जशी चुसती बैरा- गीण तशी मीहि चुसती मेमसाहेब | दोघीहि आनदानें राहू |'* हे शब्द ऐकून भिकारिणीला थोडेसें आश्वय वाटले त्या तरुणीकडे निरखून पाहून ती म्हणाली, “ तर काय मेमसाहेबाचा अजून विवाह झाला नाहीं ११ “ विवाह तर केव्हांच झाला आहे!” भिकारीण हसून म्हणाली, “ तर काय माझ्याप्रमाणे साहेबहि मेमसाहेबांन टाकून पळून गेळे ११” बैरागिणीच्या या विनोदाने तरुणीला राग आला नाहीं. ती थोडी खिन्न झाली हें खरें, तथापि ती हंसत हसत म्हणाली, “ तं. माझ्याजवळ नोकरीला रहा, म्हणजे मग तुला सगळें काँद्द समजेल, राहतेस का १”




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now