जीवन | Jiivan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Jiivan by रजनी गुद्दागर - Rajani Guddagar

More Information About Author :

No Information available about रजनी गुद्दागर - Rajani Guddagar

Add Infomation AboutRajani Guddagar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अळळलावमुलयाभाता विण्याकरितां ज तत्व इंग्हंड आणि अमेरिका व्यवहारांत आणावयास तयार आहेत, तेच तत्व त्यांनी आतांच न्यवहारांत आणावे अर्से म. गांधीचें हणणे आहे. व्यवहार आड येती*अर्तें त्याछा उत्तर देण्यांत येते. “भाज अहिंसेच्या राजकारणाच्या आड न्यवहार येत आहे तसाच तो महायुद्धानंतरहि कशावरून येणार नाही! इंग्लड अमेरिकेची परंपरागत जबाबदारी छोकराज्याची सनद ह्मणून गाजावजा होत असलेल्या ह्या घोषणंत चंचूप्रवेश करून बसली आहे. तथापि तत्व मान्य आणि तपश्ीळछ अमान्य हा झगडा सनातन आहे. दोन तत्वां- मधील कोणते तत्व चांगळे ह्या वादापुरता राजकारणाचा पाया हिंपाबल नसावे; मतबल उफे अहिंसा हे असावे हा म. गांधींचा पिद्धांत इंम्छड, अमेरिकेने तत्वतः मान्य केला ही गोष्ट विचारांचा गोंधळ काढून टाकण्याच्या दृष्टीने महत्वाची आहे. [विचारांचा गोंधळ काढून टाकून अहिंसात्मक राजकारणाचा पुरस्कार करण्या- कारितां लिहिण्यात आढेली ही कांदबरी प्रसिद्ध होत असतांनाच त्याला पोषक अशी घडलेली ही घटना प्रसादाचिन्ह वाटळी झणून तिचा ताजा कलम घाळून मुद्दाम उल्लेख केळा आहे. प्र. इ. खा.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now