आशा - निराशा | Aashaa Niraashaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Aashaa Niraashaa  by यशवंत नारायण - Yashvant Narayan

More Information About Author :

No Information available about यशवंत नारायण - Yashvant Narayan

Add Infomation AboutYashvant Narayan

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१६ अआशा-निराशा. मबाली वगरे त्यांच्यावर कसा पदव्यांचा वषाव चालला होता, कांही 'सांगत नाहीं. लकके०--हमीर, दादाची सदा अशीच थट् चालायची ! तुह्मी ऐकूं नका त्याचं ! हा चहा ध्या आपले. सारं०--पुन्हां चुकलं ! वन्स मोअर, नांव बदला | पुन्हां पाळण्यांत 'चाला. हमीर चहा घेत नाहींत-दूध घेतात !--ताई ! तुझे सगळे अजमास चुकताहेत आज, लके० --खरंच का आपण चहा घेत नाहीं १ हमी०--नाहीं-कथींच नाहीं. सारं०-- पण तं सांगत असलीस तर घेतील कदाचित्‌. लके०--मी सांगितलं तर आपण चहा घ्याल १ होय ? हमी०--माझी खात्री आहे, कीं तुह्मी भलताच आग्रह करणार नाही. लकके०--मग आपण चहा घेत नसाल तर माही नाहीं घ्यायची ! खार्‌०-- अरेन्या ! हें उलटं झालं हं | दुनयेच रहाटगाडगं असं उलटं सुलटं चालायचंच ! मग काय ठरलं शेवटीं १ हमी०--मी आणि तुमच्या ताई हा दुधाचा कप अधा अधी घेऊं. त्यांनीं आजपासून चहा सोडला आहे. सारं०--वाः | आपण वकिली केव्हापासून सुरू केलीत १ या नॉन-को- आपरेशनमुळ कांहीं वकिलांनीं वकिली सोडली तेव्हां डॉक्टरीची प्रॅक्टिस सोडून तुह्मी वकिली सुरू केलात वाटतं १ या डॉक्टर लोकांनीं हली सगळ्या धंद्यांत धुमाकूळ घातला आहे. विमाकंपन्या ह्यणूं नका-फॅक्टरीज हणू नका-वतमानपत ह्मणूं नका-राजकारण हाणू नका, सगळ्या चळवळींच्या नाड्या डॉक्टरांच्या हातांत आहेत. रागावू नका बरं हमीर. [ चहा घेऊ लागतात. हमी०--रागवायचं काय कारण १ तुमचं ह्मणणं कांहीं अशीं खरंहि आहे. पण नुसती माट्रेक किंवा अगदीं अक्षरशत्रू माणसं कोणताही धंदा करा- यला लायक असतात, आणि फक्त डॉक्टरची परीक्षा दिली ह्मणून आह्यी नालायक ठरतो, होय ना १




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now