मराठी वाड्मय सेवक ३ | Maraathii Vaadajayasevak 3

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Maraathii Vaadajayasevak 3 by गंगाधर देवराव - Gangadhar Devrav

More Information About Author :

No Information available about गंगाधर देवराव - Gangadhar Devrav

Add Infomation AboutGangadhar Devrav

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पटवर्धन माधव िंबक स्यसल्यामुळें माघधवरावांचीं पहिलीं कांहीं वर्षे शिक्षणाच्या दृष्टीने अनिश्चिततेत गेलीं. कधीं मराठी शाळेंत, तर कधीं गुजराथी शाळेत, तर कधीं इंग्रजीचे ज्ञान अकालीं लोकर मब्हांव अशी इच्छा धारण करणाऱ्या वडिलांच्या करड्या शिस्तीखालीं, मिळून बराच काळ वायां ग्रेला. आपल्या शिक्षणासंब्रंधीं स्वतः माघवरावांनींच पुढीलप्रमाणें माहिती, मोनेक्षत * मराठी भाषेचे ब्याकरणकार व ब्याकरणप्रबन्थकार ? या पुस्तकासाठीं लिहिलेल्या चरित्रविषयक टिप्पणांत नमूद केली आहे. “१९०४ सालीं बडोदे येथे आजोळीं राहून शिक्षणाला सुरुवात केली. १९०९ सालीं माझी प्रवेश परीक्षा उतरली. शाळेतच ऐ.च्छिक भाषा फारशी घ्यावी लागली. संस्कृत घेतल्यास परीक्षेत नापासच होण्याचा संभव अशी भीति वाटून, वडिलांनीं फार्शी घेण्याची माझ्यावर जबरदस्ती केली होती; आणि प्रवेश परीक्षा उत्तीणे झाल्यावर ताबडतोब मी नोकरीत शिरून मार्गाला लागावे, असा त्यांचा आप्रह होता; परंतु माझे थोरले मामा रा. महादेव विश्वनाथ सहस्रबुद्धे यांच्या प्रोत्साहनाने आणि माझ्या ( कदाचित्‌ आनुवंशिक ) आग्रही व महत्त्वाकांक्षी स्वभावामुळे मीं पदवीधर होण्याचे ठरविलें, मामांच्या व दुसऱ्या एका उदार नातलगाच्या सक्रीय सहानुभूती मुळे अंशतः, परंतु मुख्यत्वेकरून शिष्यवृत्या व शिकवण्या मिळवून, विद्यापिठांतील अभ्यासक्रम पार पाडून इ. स. १९१८ सालीं पार्श व इंग्रजी हे विषय घेऊन एल्फिन्स्टन कॉलेजांतून एम. ए. ची परीक्षा दुसऱ्या वर्गात पास झालों. माझ्या फार्शी भाषेच्या प्राविण्याविषयीं अनुकूल अभिप्राय परीक्षकांनी आपल्या अहवालांत नमूद करून ठेविला आहे. त्या वर्षी फार्शी विषयांत तिथे बसले होते व मी एकटाच उत्तीणे झालों; परंतु हे प्राविण्य संपादण्यांत शाळेतील वा महाविद्यालयांतील शिक्षण माझ्या उपयोगीं मुळींच पडल नाहीं. चार-पांच ओळीसुद्धां घड वाचून भाषान्तरितां येत नसून, भाषान्तर॑ व टिप्पण्या घोकून, डदार परीक्षकांना झुकांड्या देऊन, मी निसटून लात होतों; इतकेंच नव्हे तर, पहिल्या वर्गांचे गुण मिळवून १९११ सालीं इंटरच्या परीक्षैत महाविद्यालयांतीलच फार्शीचे फरीदुद्दीन अहमद बक्षीस मी मिळविले ! १९१४ सालच्या डिसेबर महिन्यांत, फार्शीचे मराठीवर काय संस्कार झाले, या विषयावर पदवीधरीनंतर काम करावयाचें असें ठरून, फारशी हा श्रेच्छिक विषय घेऊन अभ्यासाला पुनश्च अलि बे पे पासून सुरवात केली; लि डे नह




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now