महाभारतावरीळ व्याख्यानें | Mahaabhaarataavariil Vyaakhyaanen

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Mahaabhaarataavariil Vyaakhyaanen by बाळशास्त्री हरदास - Baalshastri Hardas

More Information About Author :

No Information available about बाळशास्त्री हरदास - Baalshastri Hardas

Add Infomation AboutBaalshastri Hardas

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रास्ताविक र) महाभारत सवंश्रेष्ठ आहे. “*इलियड ' (1190) आणि “*ओडसी' (06958८9) या दोघांना एकत्र केलें तर जेवढा ग्रथ होईल त्याच्य आठपट तरी महाभारत मोठे आहे. रामायणापेक्षा ते चार पटीने मोठं म्हणतां येईल. शिवाय हरिवशाची जर खिलपवं म्हणन महा- भारतांतच असलेली गणना ध्यानात घेतली तर ही संख्या अधिकच वाढते. महाभारताला केवळ महाकाव्य म्हणन म्हणता येणार नाहीं असा आपला अभिप्राय *< पा1ड(०7४ 0० 1पवाबरिप उासा्पट या भारतीय वाडमयाच्या आपल्या इतिहासग्रथांत डॉ. विन्टरनिट्झ (छ६८: 1८) यानी व्यक्त केला आहे. ते म्हणतात : “15 ठया 3 एटाए (९5८० ३८056 (08 एट तावेण 50८35 ० पाट 3040013 ३5 30 *80101 बत 3 '10द्या.. 1 10 9 (एटभ ३8९४३९, (9८ 3130099108 18 ४०६ 00४८ ७0६10 0१० वपलाळ 3७1 ७पा प्पट 8 ४001८ ॥ाटावपपाट ग्रंथाचें स्वरूप महाभारतांत केवळ कुरुपांडवांच्या युद्धाचा इतिहास आहे अशी जरी खूढ समजत असलो तरी प्राचीन सांस्कृतिक संकेत तसे नाहीत. कुरुपाडवाच्या युद्धाचा इतिहास सांगण्याच्या निमित्ताने वाडमय या शब्दानें अभिप्रेत असलेले आर्य राष्ट्राचें सव काही या ग्रंथांत समाविप्ट झालले आहे. महाभारताचा प्राचीन टीकाकार नीलकंठ ऑआपित्या टीकेच्या प्रारभीच्या प्रस्तावनेत असें म्हणतो कोौं, “ इह खल भगवान्पाराशये: परमकारुणिको मन्दमध्यममतोननगृहोतं चतुर्दंदा विद्यास्थानरहस्यान्येकत्र प्रदशयिवर्महाभारताख्यमितिहासं ' प्रणे- ध्यन्प्रारिप्सितस्य ग्रन्थस्य निष्प्रत्यहर्पारिप्रणाय प्रचयगमनाय च कृतं मंगलं शिष्यशिक्षाये इलोकख्पेष निबध्तक्नर्थात्तत्र : प्रेक्षावत्प्रवत्यंगमभिधेयादि, द्शयति । ”' याचा तात्पर्या्थ असा की, समाजांतील सवं थराना' मागदर्शन करून त्यांच्यावर कृपा करावी या हेतुने परमदयाळू व्यास महर्षींनी चौदा विद्यांच्या रहस्यांचे एकत्र दिग्दर्शन करण्याच्या हेतूनें हा ग्रथ




User Reviews

  • Abhijeet Desai

    at 2020-06-08 13:30:36
    Rated : 5 out of 10 stars.
    "Pages missing "
    239 to 335 pages are not available.
Only Logged in Users Can Post Reviews, Login Now