मराठी शाहीर | Maraathii Shaahiir

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Maraathii Shaahiir by श्रीपाद महादेव वर्दे - Sripad Mahadev Varde

More Information About Author :

No Information available about श्रीपाद महादेव वर्दे - Sripad Mahadev Varde

Add Infomation AboutSripad Mahadev Varde

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१० मराठी शाहीर परंतु इतर संत विवा पंडित कवींच्या काव्यांत तत्कालीन स्वराज्यांतील “उलाढालींचा निर्देश सांपडणार नाहीं. संतकवीचें जगच निराळें होतें. त्यांनीं महाराष्ट्रांतील जातिभेदाची तीव्रता कमी केली. धार्मिक पंथ आणि मतें यांच्या भिक्नतेमुळें वेष्णव, शेव, शाक्त वगैरे पंथांत असलेल्या वमनस्यांची तीव्रता दूर केली. छ्रिया आणि शूद्र यांची हेटाळणी कमी केली. असें धार्मिझ आणि सामाजिक कार्य संतकवींनीं बरेचसे केलें. त्याचा मराठी राज्यास जो कांहीं अप्रत्यक्ष फायदा मिळाला असेल, त्याच्या मोबदल्यांत टाळकुट्या निवृक्तिमार्गाचें प्रस्थ वाढविल्यामुळें झालेली हानि वजा घालणेंही जरूर आहे. प्रपंचाकडे दुलेक्ष करून परमार्थीत मम्न होण्याची द्दी वृत्ति पेशवाइंनंतर महाराष्ट्रांत भांग्ळ सत्ता निर्वेध चालण्यास फार उप- योगी पडली. मराठी राज्य विलयास गेल्याबद्दलचे दुःखोद्वार शाहिरी कवींनी काढिले आहेत; परंतु संतांच्या भागवत वाड्मयांत अक्षा विचारांचा माग- मूस आढळणार नाहीं ! पंढरीची वारी करण्यास, वाळवंटावर टाळ कुट- ण्यास, दहिंकाल्याचे घांस भरविण्यास व पांडुरंगास मिठी मारण्यास जोपर्यंत मोकळीक आहे, तोंपयेत राज्य कोणाचें भाहे, राजा कोण आहे, भौतिक परिस्थिति कशी आहे, याचा विचार करण्याचें त्यांना कारण नाहीं! राजांचा राजा जो परमेश्वर त्याच्या प्रेमांत दंग झाल्यामुळें राजसत्ता चालविणाऱ्या ऐहिक बद्रुकांची मातब्बरी त्यांना वाटत नाहीं ! ऐहिक खुखो- पभोगांचा नायनाट करून देहाची उपेक्षा करणें हॅच त्यांचें ध्येय असल्यामुळें देश भिकेस लागल्याची दिक्क्त त्यांना कां वाटावी १ मराठी राज्याच्या अखेरीनंतर नांव घेण्यासारखा संतकवि शिल्लक राहिला नव्हता हें खरे असले तरी, त्यांचा सांप्रदाय व परंपरा हीं चालू होतीं व भाहदेतह्ीी 1 तथापि राज- कारणासारख्या ऐहिक विषयांत औदासीन्य बाळगण्याची त्यांची परंपराही चालूच आहे. किंबहुना सत्ताधाऱ्यांना अवतारी ठरविण्याची वृत्ति या परंपरेत अबाधित चालू आहे, हें उपासनीची वाक्सुधा वाचल्यास दिसून येईल ! प्रह्यात संतकवींच्या ग्रंथांत देशील तत्कालिन राजकिय उलाढालींचा-प्रत्यक्ष तर राहोच, पण अप्रत्यक्ष देखील-उल्लेख मिळण्याची मारामार |




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now