संततिनियमन | Santatiniyaman

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Santatiniyaman by र. धों. कर्वे - R. Dhon. Karve

More Information About Author :

No Information available about र. धों. कर्वे - R. Dhon. Karve

Add Infomation AboutR. Dhon. Karve

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
तिसऱ्या आवृत्तीची प्रस्तावना. द. अ सी टी न्स न या पुस्तकाची दुसरी आश्त्ति निघाल्या!नंतर थोड्याच दिव- सांनीं प्रो, ना, सि. फडके यांनी एक ग्रंथ प्रसिद्ध करून त्याव याच पुस्तकाचे नांव दिलें. हा प्रकार फारसा प्रामाणिकपणाचा नाहीं हं खरं, तथापि “एको हि दोषो गुणसरन्निपाते निमजतीं- दोः किरणेष्विवांक: ' या न्यायाने, आपल्या उज्ज्वल कीर्तीधुळ हा दोष लपून जाईल असें त्यांस कदाचित वाटले असेल, किंवा नवीन नांव शोधून काढण्यास लागणाऱ्या कल्पकृतेच्या अभावामुळे त्यांनीं तस केलं असेल, प'तु हे पुस्तक त्यांनी कां ळिहिलें, याचा मात्र उलगडा होणे कठिंग आहे. हा विषय त्यांस अव- गत आहे भसे त्यांच्या पुस्तकावरून द्सित नाहीं. आम्हांस आमच्या पुस्तकापासून बराच भार्थिक लाभ झाला असावा अशी त्यांची कदाचित्‌ चुकीची कल्पना झाली असेल, व आमच्याच पुरृतकाचे नांब त्यांनीं परवानगी शिवाय उचलल्यामुळं या तर्कास दुजोरा येतो. किंवा ते देवाले ळेखक अय्ल्यामुळे अशा मह-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now