होळकरांची कैफियत | Holakaraanchii Kaiphiyat

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Holakaraanchii Kaiphiyat by यशवंत नरसिंह केळकर - Yashvant Narsingh Kelkar

More Information About Author :

No Information available about यशवंत नरसिंह केळकर - Yashvant Narsingh Kelkar

Add Infomation AboutYashvant Narsingh Kelkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(४५) चिषणीसाशी लढाई. (९९ ) यशवतराव सुत्सद्यास छळून पैका काढतो. (१००) यशवतरावाच्या भराऱ्या. (१०१ ) यशवतरावाची पुणें दरबारी रदबदरू. (१०२) पुरद्ऱ्याचा पराभव. (१०३ ) हडपसरची लढाई, यशवतरावाचा पराक्रम, पेशवे पळून जातात, (१०४) फत्तेसिंग मान्याचा फितूर व पुढं त्यास केद, शिंदे ष भोसले याची इग्रजाशी लढाई. (१०५ ) यशवतरावाच्या भराऱ्या. (१०६ ) यशवतरावा'ची इप्रजाशी झटापट (१०७ ) भरतपूरची लढाई (१०८) शिंदे होळकर भेटीचा समारभ. (१०९ ) ज्यानबत्तीसास कैद (११० ) अबोजी इगळ्यापासून यशवतराव पैका काढतो. (१११ ) यशवतरावाचें शिखाद्ी सधान (११२) यदवतराव अस्तखराहून उल्टतो. (११३) ज्वालासुखीची यात्रा, खंडेराव होळकराचा मृत्यू, पलटणाचा दगा. (११४) इप्रजाच्या पारिपद्यासाठी तोफांचा कारखाना घालतो (११५ ) यशवराबास बेड लागते (११६ ) यशवतरावाची सुलगी भीमाबाई हिर्चे लम्न, तुळसाबाई, धर्मांकुंवर याचा कार- भारांत वरचष्मा, मीरखानाचे उपद्व्याप, सोभाराम व धर्मा यांचा वघ (११४-११८) फोजेचा पगाराकरता दगा (११९ ) पलटणवाल्यास लटून घेण्यांत येते मल्हारराव होळकर ( तिसरा ) (१२० ) यशवतरावाचा ग्ृत्युं (१२१ ) नथू फणसे याचें बड (१९२) फोजेच तलबेसाठी दग. (१२३ ) रामदिन व मैनाबाईस केद (१२४) पेशव्यास सामील द्ोण्याचा तुळसाबाईचा विचार ( १२५) विठ्ठलपतास केद. (१२६ ) तुळसाबाईस कैद (१२७ ) तुळसाबाईचा मृत्यु ( १२८) इप्रजाशी झटापट (१२९ ) सद्रदीन हवाल- दाराच्या सैन्याची हलाखी (१३० ) फिरगी तीन कोस पिच्छा करतात. (१३१) इप्रजाशी तहनामा (१३२) बाजीराव मालकमच्या स्वाधीन होतो. (१३३-१३४- १३५-१३६ ) दौलतीची नवी व्यवस्था, विहल महादेवाचा मृत्यु (१३७ ) खोमयाग.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now