प्रिंस बिस्मार्क १ | Prins Bismaark 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Prins Bismaark 1 by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रकरण पहिलें ११ ल न सा सभ स भि म म सा पा सा पा सा सा सा आ सा चा सा न सा पा सा सा पा सा सा का सा सा सा सा सा सा सा पा सा सा सा सा हा प पम स ह 2 अद्यापिहि या वाड्याचे दर्शन होते. हा वाडा एका टेकडीच्या शिख- रावर बाधलेला असून शॉनहासन गावाचे चचचेहि वाड्याच्या नाजिकच आहे. येथून हाव्हेल आणि पएल्ब या दोन नद्याच्या संगमाचा मनोहर देखावा स्पष्ट दिसतो. हा वाडा इ. स. १७०० साली पुरा झाला, अशा अथोचा लेख दरवाजावर कोरला असून त्यात बाघणाराचे नावहि कोरले आहे. फार जुन्या काळासून ब्रिस्माक॑ घराणे लष्करी बाण्याचे आहे. ऑगस्टस बिस्मा्क याचा मुलगा ऑगस्टस फ्रेडरिक हाहि लष्करातच नौकरी करीत होता. तो मेजरच्या हृद्यापर्यंत चढला असून आपल्या घोडदळाबरोबर पोमेऱ्यानिया प्रातांतील गॉलनो गावीं रहात असे. याने छम्न केले तेव्हा नीपॉफ, कुल्ज आणि जॉरदेलिन येथील मिळकती त्याला आदण मिळाल्या. मेजर आगस्टस फ्रेडरिक हा निघड्या छातीचा व आनंदी वृत्तीचा असल्याबद्दल त्याची ख्याती होती. फ्रेडिक दी भ्रेट याने केलेल्या इ. स. १७४२ च्या मोहिमेत हा त्याजबरोबर असून झ्यासींच्या लढाईत यास जबर जखम लागली. जखमी लोक गाड्या- तून पिछाडीकडे जात असता काही आस्ट्रियन घोडेसवारानी त्यांस वाटेत गाहून सर्वांस कंठस्नान घातले. अशा रीतीने कनल आगस्टस फ्रेडरिक याचा अंत झाला. आगस्टस फ्रेडिकिचा मुलगा चालेस आलेक्झाडर हा रॉसब्याचच्या ऊढाईत होता. हा प्रिन्स बिस्मार्क यांचा आजा होय. चार्लस आलेक्झां- डरचा मुलगा चास वुइलियम फडिनंड हा आपल्या वयाच्या बाराव्या वर्षीच पळटणींत शिरला. इ. स. १७९२-९३ साळी ड्यूक ऑफ ब्रन्खीक याने केलेल्या फ्रान्सवरच्या मोहिमेत चालॅस फडिनंड हजर होता.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now