राजपूत संस्कृति | Rajaput Sanskriti

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Rajaput Sanskriti by हरिहर वामन देशपांडे - Harihar Vaman Deshpande

More Information About Author :

No Information available about हरिहर वामन देशपांडे - Harihar Vaman Deshpande

Add Infomation AboutHarihar Vaman Deshpande

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१२ राजपूत संस्कृति राज्यामागून राज्ये जिकत सुटणारा इस्लामी धर्म निर्माण झाला किबहुना तो निर्माण होणे अपरिहार्यच होते असे म्हटले तरी चालेल सातव्या शतकात निर्माण झालेल्या या कडव्या धर्माने थोडक्याच कालात पश्‍चिमेस मोठमोठाली साम्राज्ये स्थापून यृरोपातही हातपाय पसरले आणि स्पेन ब पोर्च्युगाल काबीज करण्यापर्यंत मजल मारली युरोपात इतक्या लाब स्पेनपर्यंत मजल मारणारे इस्लामचे क्ृपाणपाणि प्रचारक त्या मानाने पुष्कळच जवळ असलेल्या हिंदुस्थानात न येणे कसे शक्य आहे ? सातव्या शतकात स्थापन झालेल्या इस्लाम धर्माच्या प्रचारकानी हज्जाज, हरून अलरशीद व अल्‌मसूर यासारख्या महत्वाकाक्षी खलीफाच्या आज्ञावरून भूमि व जल उभयमा्ग भरतवर्षावर आक्रमण केले आठव्या शतकात महमद बिन्‌ कासीमने स्वारी करून सिधुदेशा काबीज केला, मुलतान जिकले व कनौजच्या प्रबळ राज्यावर आक्रमण करण्याचे मनसुबे बाधले ह्याच काळात अजमीरच्या हिदु राजास मारून तेथे त्यानी इस्लामी राज्य स्थापन केले महमद गजनीने अकराव्या शतकात अफगाणिस्थानच्या ब्राह्मण राजा- स ठार मारून तेथील हिंदु पठाणाना इस्लामी धर्माची दीक्षा दिली आणि बाराव्या शतकाच्या अखेरीस शियाबुद्दीन घोरीने पृथ्वीराज चौहान व जयचद राठोड यास ठार मारून दिल्ली येथे प्रबळ इस्लामी सत्तेचे अधिष्ठान माडले सिध-सौराष्ट्र-गुजंर व पजाब-दिल्ली-कनौज येथे अशा तऱ्हेने महमदी राज्ये स्थापन झाली, त्या वेळी तेथील धार्मिक आर्यांनी राजस्थानात येऊन वसति केली हे पूर्वी सागितलेच आहे ३ कुमारिलभट्ट व श्रीशंकराचाये अशा तऱ्हेने महमदी, धर्म भारतात येऊन पोचण्याच्या बेतात असताना खुद्द हिंदुस्थानात एक्‌ग निराळ्याच घटनेस प्रारभ झालेला होता बौद्ध व जन या धर्मांच्या विम्हद्ध प्रतिक्रिया या काळात सुरू झाली व हिदुधर्माचे पुनरुज्जीवन करणारे व पाखडधर्मांच्या महत्त्वाचे समूळ उच्चाटन करणारे कुमारिलभटू व श्रीमदाद्यशकराचार्य हे दोन महापुरुष निर्माण झाले कुमारिलभट्टान आपल्या अखडनीय प्रभाणानी बौद्धमताचा बीमोड केला व य॒ज्ञयागादि- प्रधान अतएव पहवादिकाची हिसा मान्य असणाऱ्या वदिक धर्माचे मडन केले कुमारिलभट्टाच्या प्रखर तकपद्धतीपुढे बौद्धपाडित व जेनपडित परास्त




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now